• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

कार स्क्रॅचपासून वाचवण्यासाठी ‘PPF’ सर्वोत्तम पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या योग्य ब्रँड निवडण्याची पद्धत

July 11, 2026 by admin Leave a Comment

कारचा ओरिजनल लूक आणि चमक वर्षानुवर्षे टिकवून ठेवण्यासाठी आजकाल पीपीएफ कोटिंगचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र, बाजारात अनेक बनावट ब्रँड्स असल्यामुळे ग्राहकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होतो. तुमच्या कारसाठी योग्य PPF ब्रँड कोणता आणि फसवणूक टाळण्यासाठी सर्वोत्तम डिटेलिंग स्टुडिओ कसा शोधावा, याबद्दलची सविस्तर माहिती या लेखात दिली आहे. PPF म्हणजे कारसाठी पेंट प्रोटेक्शन फिल्म. […]

Filed Under: india

मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर… ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश

July 11, 2026 by admin Leave a Comment

मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील इमारत दुर्घटनेनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान ही इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर बचावकार्य सुरू करण्यात आले, मात्र प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ढिगाऱ्याखाली […]

Filed Under: Latest News

राज्याला खरंच नवा मुख्यमंत्री मिळणार? बावनकुळेंनी थेट सांगूनच टाकलं, म्हणाले फडणवीस…

July 11, 2026 by admin Leave a Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत सध्या वेगवेगळे दावे केले जात आहेत. मध्यतंरी तर देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार असून, एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत, अशी चर्चा सुरू होती. दरम्यान त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना मोठं विधान केलं आहे. संजय राऊत यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा […]

Filed Under: india

Pune-Moshi tragedy : मंत्री अडकला तर चारशे जेसीबी लावले असते.. नातेवाईकांचा बांध सुटला, आतापर्यंत सात मृतदेह…

July 11, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातील मोशी येथे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या कचऱ्याचा डोंगर कोसळून तीन मजल्याची इमारत धाराशाही होण्याची घटना ८ जुलै रोजी घडल्यानंतर या इमारतीच्या ढीगाऱ्यातून आतापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या कोलमडलेल्या इमारतीच्या आत शिरण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. या दुर्घटनेत १४ जणांना सुखरुपपणे बाहेर काढले गेले आहे. मात्र, सात जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट […]

Filed Under: Latest News

20 जीबीपर्यंत Free Data, जिओच्या ‘या’ 4 प्लॅन्समध्ये मिळतोय अतिरिक्त डेटाचे फायदे

July 11, 2026 by admin Leave a Comment

तुम्ही जर रिलायन्स जिओ सिम वापरत असाल तर पुढच्या वेळी रिचार्ज करण्यापूर्वी कोणत्या प्रीपेड प्लॅन्समध्ये 20GB पर्यंत मोफत डेटा मिळतो याची माहिती जाणून घ्या. कारण जिओ कंपनीने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी असे काही प्लॅन्स लाँच केलेले आहेत ज्यात किमान 5GB आणि कमाल 20GB अतिरिक्त डेटा मिळतो. चला तर मग आजच्या लेखात जिओ असे कोणते प्लॅन आहेत त्यासोबतच […]

Filed Under: india

Rain Update : बापरे! ढग होणार गायब, पुन्हा पाऊस कधी पडणार, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा, ताजा हवामान अंदाज काय?

July 11, 2026 by admin Leave a Comment

Rain Update : काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या पावसामुळे सगळी दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी पावासाने थैमान घातले. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात तर अतिवृष्टी झाली. लोकांच्या घरात पाणी शिरले. आता पावसाने थोडी उसंत घेतली आहे. त्यामुळे भविष्यात पाऊस नेमका कधी होईल, असे विचारले जात आहे. याबाबत हवामानाची माहिती देणारे पंजाब डख यांनी सविस्तर सांगितले […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1422
  • Page 1423
  • Page 1424
  • Page 1425
  • Page 1426
  • Interim pages omitted …
  • Page 2299
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ही एक छोटी वस्तू खिशात ठेवा, आयुष्यात पुन्हा कधी साप जवळ येणार नाही, आदिवासी लोकांची खास ट्रिक
  • Success Story : चालणे तर सोडाच, बसणेही कठीण… 90 टक्के दिव्यांग तरी थेट IIT मध्ये एन्ट्री; 17 वर्षीय संतोषचा संघर्ष वाचून सलाम ठोकाल!
  • होय खूपच रोमँटिक…हार्दिक पांड्यासोबतच्या नात्यावर अमिषा पटेलनं सगळं सांगितलं
  • होय खूपच रोमँटिक…हार्दिक पांड्यासोबतच्या नात्यावर अमिषा पटेलनं सगळं सांगितलं
  • Sai Tamhankar Photoshoot : नव्या सिनेमाच्या रिलिजपूर्वी सईचा रविवार स्पेशल लूक, सौंदर्यावर चाहते फिदा, फोटो पाहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in