• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

भारतातील या सुंदर ठिकाणी रोपवेने खरी मजा अनुभवा, निसर्ग सौदर्याचा आनंद मनमुराद लुटा..

July 12, 2026 by admin Leave a Comment

प्रत्येक प्रवासप्रेमी हा ट्रिप अविस्मरणीय करण्यासाठी नेहमीच नवीन ठिकाणे आणि अनोख्या अनुभवांच्या शोधात असतात. त्यातच तुम्हाला जर निसर्गाच्या जवळ जायचं आहे, तेही हटके अंदाजात तर तुमच्या ट्रिप प्लॅनमध्ये रोपवेच्या सफरींचा समावेश करा. ज्यात तुम्हाला नैसर्गिक सौंदर्याचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो. आसपासचा सुंदर निसर्ग, सुर्यास्त, उंच डोंगर तुम्हाला रोपवे मधून पाहायला मिळतं. म्हणूनच देशभरातील अनेक पर्यटन […]

Filed Under: Latest News

डोक्याचे केस कापले, बळजबरी गोमूत्र पाजले, विनायक राऊत यांच्या सुनेचे धक्कादायक आरोप, गुन्हा दाखल, थेट..

July 12, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी माहिती पुढे येतंय. या प्रकरणात थेट गुन्हाही दाखल करण्यात आला. थेट शिवसेना ठाकरे गटातील नेत्यावर आणि माजी खासदारावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर सूनेने गंभीर आरोप केले. या प्रकरणात जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा ही दाखल करण्यात आला. माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा नगरसेवक गितेश राऊत यासोबतच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल […]

Filed Under: Latest News

Rajpal Yadav : 85 कोटींचा मालक तरही 9 कोटीसाठी पुन्हा तुरुंगात जाणार, राजपाल यादवसोबत काय घडलं?

July 12, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमधील आपल्या कमाल टायमिंग आणि विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता राजपाल यादव सध्या गंभीर कायदेशीर अडचणीत सापडला आहे. चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला ७ वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये प्रत्येकी ३-३ महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याच्यावर एकूण ७.३५ कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. एवढी मोठी संपत्ती आणि कोट्यवधींचे चित्रपट प्रकल्प हातात असताना […]

Filed Under: entertainment

Maharashtra Weather Update : या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस, थेट 24 तासात..

July 12, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील हवामानात गेल्या दोन दिवसांपासून मोठा बदल होत आहे. मागील आठवड्यात मुसळधार पाऊस सर्वत्र होता. आता पाऊस कमी अधिक कोसळताना दिसत आहे. यादरम्यानच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटणार आहे. धुळे, रत्नागिरी, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव या भागात पाऊस हजेरी लावेल. सोमवारी विदर्भात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. वादळी वाऱ्यासह […]

Filed Under: india

इराणाचा संपूर्ण जगाला मोठा हादरा; होर्मुजची सामुद्रधुनी बंद, इंधनाच्या दरात पुन्हा वाढ होणार?

July 12, 2026 by admin Leave a Comment

इराणने पुन्हा एकदा संपूर्ण जगाला मोठा झटका दिला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने बेकायदेशीर मार्गाने जाणाऱ्या जहाजावर गोळीबार केला आहे. त्यानंतर होर्मुजची सामुद्रधुनी पुढील आदेशापर्यंत बंद करण्याची घोषणा केली. दुसरीकडे अमेरिकेने इराणवर तिसऱ्यांदा हल्ला केला आहे. त्यामुळे इराण आणि अमेरिकेमध्ये तणाव कायम असल्याचे दिसून येत आहे. इराणने होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकेचा वाढता हस्तक्षेप […]

Filed Under: Latest News

मोशी कचरा डेपो दुर्घटना : घरी आवडीती बिर्याणी तरीही मित्रासोबत जेवायला थांबले, एका क्षणाच्या निर्णयाने उद्ध्वस्त झाले कुटुंब

July 12, 2026 by admin Leave a Comment

मोशी येथील कचऱ्याचा प्रचंड डोंगर तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला. बुधवार, ८ जुलै रोजी दुपारी सुमारे दीड वाजता घडलेल्या या भीषण दुर्घनेत आतापर्यंत आठ कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यात एक होते ३६ वर्षीय सनी अशोक माने. सनी हे सर्व आवरुन घरी निघाले होते. बायकोने घरी त्यांच्या आवडीची बिर्याणी बनवली होती. मात्र, मित्राने आग्रह केला म्हणून […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1420
  • Page 1421
  • Page 1422
  • Page 1423
  • Page 1424
  • Interim pages omitted …
  • Page 2299
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ही एक छोटी वस्तू खिशात ठेवा, आयुष्यात पुन्हा कधी साप जवळ येणार नाही, आदिवासी लोकांची खास ट्रिक
  • Success Story : चालणे तर सोडाच, बसणेही कठीण… 90 टक्के दिव्यांग तरी थेट IIT मध्ये एन्ट्री; 17 वर्षीय संतोषचा संघर्ष वाचून सलाम ठोकाल!
  • होय खूपच रोमँटिक…हार्दिक पांड्यासोबतच्या नात्यावर अमिषा पटेलनं सगळं सांगितलं
  • होय खूपच रोमँटिक…हार्दिक पांड्यासोबतच्या नात्यावर अमिषा पटेलनं सगळं सांगितलं
  • Sai Tamhankar Photoshoot : नव्या सिनेमाच्या रिलिजपूर्वी सईचा रविवार स्पेशल लूक, सौंदर्यावर चाहते फिदा, फोटो पाहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in