भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या टी20 सामन्यात इंग्लंडने भारताला पुन्हा एकदा धोबीपछाड दिला. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय देखील फसला. या मालिकेतील पाचही सामन्यात श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकली पण प्रत्येक वेळी पदरी पराभव पडला. पाचव्या टी20 इंग्लंडने भारताच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली. इंग्लंडने 20 षटकात […]
अचानक वारं फिरलं अन् पाऊस गायब, मान्सून कमकुवत का झाला? IMD ने दिली सर्वात मोठी अपडेट
काही दिवसांपूर्वी धुमाकूळ घालणारा पाऊस आता अचानक कमी झाला आहे. 11 जुलै रोजी समोर आलेल्या उपग्रह छायाचित्रांमध्ये भारतातील सुमारे 70-80 टक्के भागावर पाऊस देणारे ढग अत्यंत कमी किंवा जवळपास गायब झाल्याचे समोर आले आहे. 9 जुलै रोजी नैऋत्य मान्सून संपूर्ण देशभर पोहोचताच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, यामागील प्रमुख कारण म्हणजे भारतापासून […]
कंटेंट क्रिएटर्ससाठी आनंदाची बातमी, सोनीचा 25x ऑप्टिकल झूम आणि 4K 120fps रेकॉर्डिंगसह नवीन कॅमेरा लाँच
बऱ्याच प्रतीक्षेनंतर सोनी कंपनीने अखेर जागतिक बाजारपेठेत त्यांचा सायबरशॉट कॉम्पॅक्ट कॅमेरा लाइनअपमधील एक नवीन व्हेरिएंट, RX10 V कॅमेरा लाँच केला आहे. कंपनीच्या मते या पाचव्या पिढीच्या मॉडेलमध्ये 25x ऑप्टिकल झूमसह ZEISS Vario-Sonnar T 24-600mm F2.4-4.0 लेन्स आहे. यात 1.0-टाइप स्टॅक्ड एक्समोर आरएस सीएमओएस सेन्सर असून, तो सोनीच्या स्वतःच्या BIONZ XR इमेज प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. सोनीने […]
‘या’ दिवशी भारतात लाँच होणार मोटोरोलाचा नवीन फोन, 7100mAh बॅटरी आणि 144Hz स्मूथ डिस्प्लेसह दमदार एँट्री
मोटोरोला कंपनी त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत धमाकेदार पद्धतीने एँट्री घेण्याच्या तयारीत असून कंपनीने नवीन प्रीमियम स्मार्टफोन Edge 70 Max ची लाँच तारीख जाहीर केली आहे. कंपनीने फ्लिपकार्टवर तयार केलेल्या मायक्रोसाइटद्वारे फोनच्या डिझाइन आणि अनेक प्रमुख फिचर्सविषयी माहिती दिली आहे. हा स्मार्टफोन सध्याच्याEdge 70 सिरीजमधील एक नवीन आणि अधिक पॉवरफूल मॉडेल असेल. त्याची किंमत आणि […]
Dhamaal 4 : ‘धमाल 4’ची जबरदस्त सुरुवात, पहिल्याच दिवशी ‘राजा शिवाजी’सह 29 चित्रपटांचा मोडला विक्रम
अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'नंतर या वर्षातील दुसरा सर्वांत मोठा कॉमेडी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. 'धमाल' या यशस्वी फ्रँचाइजीमधील चौथा चित्रपट 'धमाल 4' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अजय देवगणच्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली आहे. 'धमाल 4'ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून […]
शेवटचा सेल्फी बायकोला पाठवला, मेलो म्हणून…मोशी दुर्घटनेतून वाचलेल्याने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव, 8 जणांचा मृत्यू!
Pune Moshi Accident : पुण्यातील मोशी येथे मोठी दुर्घटना घडली आहे. वेस्ट-टू-एनर्जी या प्रकल्पातील एक इमारत कोसळल्याने त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत आठ मृतदेहांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. इमारतीतील रेस्क्यू ऑपरेशन संपलं आहे. मात्र एक व्यक्ती बाहेरच्या कचऱ्याखाली दबलेला आहे. त्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. तशी माहिती पालिका आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी […]