• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

साप विषारी आहे की बिनविषारी? दुरूनच कसे ओळखणार? जाणून घ्या…

July 11, 2026 by admin Leave a Comment

Venomous Snake Identification : पावसाळ्यात साप बाहेर पडतात. सुरक्षित ठिकाण शोधण्यासाठी ते घराशेजारची अडगळ जागा शोधतात. कधी कधी घरात येतात. सर्पदंश होण्याचे प्रमाण या काळात वाढते. घरातील सामान हलवताना अथवा नकळत साप हल्ला करतात. सर्वच साप काही विषारी नसतात. पण काही साप अत्यंत विषारी असतात. साप दिसताच तो विषारी आहे की बिनविषारी हे ओळखता येते […]

Filed Under: india

टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचा पाचव्या टी20 सामन्यापूर्वीच प्रवास संपला, रोहित शर्मामुळे वाढवला होता कार्यकाळ

July 11, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक राहिली. इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत भारताला 3-0 ने पराभव सहन करावा लागला आहे. त्यामुळे बीसीसीआयने खेळाडू आणि कोचिंग स्टाफच्या कामगिरीचा आढावा घेण्याची घोषणा केली आहे. पण त्या आधीच एका प्रशिक्षकाचा कार्यकाळ संपत आहे. (Photo: PTI) रिपोर्टनुसार, भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप या दौऱ्यानंतर भारतीय संघाची साथ सोडणार आहेत. त्यांचा […]

Filed Under: cricket

संभाजीनगरात भल्या पहाटे बाबा डॉनच्या घरावर रेड, करोडो रुपये, बंदुका, पिस्तुल कसे पकडले? पोलिसांनी A टू Z सांगितलं!

July 11, 2026 by admin Leave a Comment

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर हे मोठं घडामोडींचं शहर आहे. या शहरात कधी काय होईल हे सांगता येत नाही. 90 च्या दहशकात मिटमिटा आणि सिटी चौकात मोठा धाक असणाऱ्या बाबा फरजान डॉनची मोठी दहशत होती. याच डॉनच्या घरी पोलिसांनी 10 जुलैच्या भल्या पहाटे छापेमारी केली. या छापेमारीत पोलिसांनी 5 कोटींची रोकड 21 लाखांचे सोन्याचे […]

Filed Under: Latest News

शिंदेंचा फोन अन् अरबाज शेखला मोठा दिलासा, सोलापुरातील त्या हॉस्पिटलने घेतला मोठा निर्णय

July 11, 2026 by admin Leave a Comment

‘सैराट’ चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता अरबाज शेख याच्या वडिलांच्या उपचारासाठी सोलापुरातील एस पी न्युरोसायन्स सेंटरचे डॉ. अश्विन वळसंगकर यांनी पुढाकार घेत संपूर्ण वैद्यकीय मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अरबाज शेख आणि त्याच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. अरबाज शेख याच्या वडिलांना काही दिवसांपूर्वी ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. […]

Filed Under: entertainment

मोबाईल युजरची दिवाळी, आता रिचार्ज प्लान होणार तब्बल 50 टक्क्यांनी स्वस्त, किमती थेट एवढ्या कमी होणार…

July 11, 2026 by admin Leave a Comment

आज काल आपल्याला प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन दिसून येतो. गेल्या काही वर्षांमध्ये मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. मात्र दिवसेंदिवस मोबाईल रिचार्जचे प्लान महागत होत असल्यानं त्याची मोठी आर्थिक झळ ग्राहकांना सोसावी लागत आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन आता ट्रायकडून एक नवा प्लान तयार करण्यात आला आहे. ट्रायच्या नव्या नियमानुसार आता ग्राहकांना स्वस्तात मोबाईलचा […]

Filed Under: india

तुमच्या टाकीतून मासे मेल्यासारखा पाण्याचा वास येतो? ही ट्रीक वापरा येईल काचेसारखं स्वच्छ पाणी

July 11, 2026 by admin Leave a Comment

पावसाळ्यात घरातील स्वच्छतेसोबतच पिण्याच्या पाण्याच्या टाकीची स्वच्छता राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेकजण स्वयंपाकघर, फरशी आणि इतर भागांची स्वच्छता करतात, मात्र पाण्याची टाकी साफ करण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे टाकीत शेवाळ, घाण आणि जीवाणू साचून पाण्याला माशांसारखी दुर्गंधी येऊ शकते. अशा दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार, संसर्ग आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचा धोका वाढतो. तज्ज्ञांच्या मते, पाण्याच्या टाकीचे […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1425
  • Page 1426
  • Page 1427
  • Page 1428
  • Page 1429
  • Interim pages omitted …
  • Page 2294
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी विशेष संवाद, आता तुमच्या भाषेतही ऐकता येणार, जाणून घ्या…
  • विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये….
  • अंतराळ क्षेत्रात भारताची मोठी झेप, INSPACE चे अध्यक्ष पवन कुमार गोयंका यांनी सर्व सांगितलं…
  • Vidyanand Bapat : हा बाप झालाय का? विद्यानंद बापटवर किर्तनकार भंडारे खवळले
  • पॅरिसमध्ये BAPS हिंदू मंदिराचा ऐतिहासिक उद्घाटन सोहळा; पालखी यात्रेने सांस्कृतिक महोत्सवाची दिमाखदार सुरुवात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in