• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

काजोल-आमिर खानचं पावसातील प्रचंड रोमँटिक गाणं, पुन्हा-पुन्हा ऐकलं तरी भरत नाही मन

July 11, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये पावसाच्या सरी आणि रोमँटिक गाण्यांचे नाते नेहमीच खास राहिले आहे. अशाच सदाबहार गाण्यांपैकी एक म्हणजे ‘देखो ना’, जे 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फना’ चित्रपटातील लोकप्रिय रोमँटिक गाणं आहे. जवळपास 20 वर्षांनंतरही हे गाणे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून पावसाळ्यात आजही अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहे. हे गाणे सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांनी आपल्या सुरेल […]

Filed Under: entertainment

Indian Railway Ticket: तिकीट नाही खिशात, तरीही ट्रेनचा प्रवास? भारतीय रेल्वेचा नवीन नियम काय?

July 11, 2026 by admin Leave a Comment

Indian Railway Traveling Without Ticket: तुम्ही रेल्वे काऊंटरवरून (PRS) तिकीट खरेदी केले आणि ते चुकून घरीच विसरलात, तर घाबरण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वे प्रवाशाला थांबवत नाही, पण त्यासाठी तिकिटाची पडातळणी (Verification) होणे गरजेचे आहे. तिकीट तुम्ही खरेदी केल्याचे एकदा समोर आले की तुम्ही बिनदिक्कतपणे रेल्वेचा प्रवास करू शकता. काय आहे त्यासाठी रेल्वेचा नवीन […]

Filed Under: india

Balen Shah : नेपाळचा गेम ओव्हर, अखेर बालेन शाह भारतासमोर झुकले, घेतला मोठा निर्णय

July 11, 2026 by admin Leave a Comment

काही महिन्यांपूर्वी नेपाळमध्ये जेन झीचं मोठं आंदोलन झालं होतं. या आंदोलनानंतर नेपाळमधील सरकार कोसळलं आणि नव्या सरकारची स्थापना झाली. बालेन शाह यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. सत्तेत येताच बालेन शाह यांचा भारतविरोधी सूर दिसून आला. पंतप्रधानपदाची शपथ घेताच बालेन शाह यांनी भारतामधून नेपाळमध्ये निर्यात होणाऱ्या मालावर कर लावण्याचा निर्णय घेतला. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी […]

Filed Under: india

D-Mart : डीमार्टमध्ये शिरल्यावर गृहिणी पहिली ही गोष्ट करतात..तुम्ही कधी मार्क केलंय का?

July 11, 2026 by admin Leave a Comment

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. या दिवसात अनेकांना चौपाट्यांवर जाऊन पावसाचं आनंद घेण्याची लहर येते. कुणाला धबधब्याच्या ठिकाणी जाऊन एन्जॉय करण्याची लहर येते. तर कुणाला घरीच मस्त चमचमीत पदार्थ बनवून खाण्याची लहर येते, तर कुणाला शॉपिंग करण्याची लहर येते. शॉपिंगसाठी मात्र डीमार्ट, शीमार्ट, मॉल आणि बिग बाझार असे पर्याय सर्वोत्तम वाटतात. त्यातही लोक अनेकदा डीमार्टला […]

Filed Under: Latest News

12 व्या वर्षी जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, तरीही नशिबाने दिली नाही साथ, आज रिक्षा चालवून जीवन जगतोय हा अभिनेता

July 11, 2026 by admin Leave a Comment

मुंबईच्या रस्त्यांवरून थेट राष्ट्रीय पुरस्कार आणि ऑस्कर-नामांकित चित्रपटापर्यंतचा प्रवास करणारे शफीक सय्यद यांचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखे वाटते. मात्र, मोठे यश मिळूनही त्यांना चित्रपटसृष्टीत अपेक्षित संधी मिळाली नाही. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरही कामासाठी स्टुडिओंचे उंबरठे झिजवावे लागले आणि अखेर उदरनिर्वाहासाठी त्यांनी ऑटो-रिक्शा चालवण्याचा व्यवसाय स्वीकारला. 1980 च्या दशकात शफीक सय्यद हे बेंगळुरूमधील घरातून पळून तिकीटाशिवाय मुंबईत […]

Filed Under: entertainment

कापूर आणि तेजपत्ता संध्याकाळी एकत्र का जाळतात? फायदे वाचून बसेल धक्का

July 11, 2026 by admin Leave a Comment

वास्तुशास्त्रानुसार कापूर आणि तेजपत्ता एकत्र जाळणे शुभ मानले जाते. या उपायामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होते, अशी धारणा आहे. त्यामुळे घरात शांतता, प्रसन्नता आणि समाधानाचे वातावरण टिकून राहण्यास मदत होते असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते. वास्तु मान्यतेनुसार, कापूर आणि तेजपत्ताच्या धुरामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच आर्थिक अडचणी कमी होऊन घरात […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1428
  • Page 1429
  • Page 1430
  • Page 1431
  • Page 1432
  • Interim pages omitted …
  • Page 2293
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Ambani Antilia : अंबानींच्या घरात कशी साजली झाली जन्माष्टमी! फोटो पाहून व्हाल अवाक्
  • BSNL Data Plan : फक्त 1 रुपयाचा डेटा प्लॅन, मोफत कॉलिंग, रोज 100 मेसेज, सुविधा वाचून चकित व्हाल!
  • पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
  • Womens Asia Cup 2026 : भारत-पाक सामन्यात फुल्ल ड्रामा; 5 वेळा ट्विस्टवर ट्विस्ट; पाहा नेमकं काय घडलं?
  • हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in