• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Ferran Torres Story: कोण आहे फोरेन टोरेस? FIFA वर्ल्ड कपच्या फायलनमध्ये एका गोलने स्पेनला बनवलं चॅम्पियन

July 20, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 च्या फायनलमध्ये स्पेनचा डंका पाहायला मिळाला. न्यू जर्सीच्या मेटलाइफ स्टेडियममध्ये रविवारी रात्री झालेल्या सामन्यात स्पेनने अर्जेटिनाला 1-0 ने पराभूत करून फुटबॉलचा सर्वात मोठा किताब जिंकला आहे. या संपूर्ण सामन्यात 90 मिनिटात कोणताही गोल झाला नव्हता. परंतु अतिरिक्त वेळेत संपूर्ण सामना फिरला आहे. स्पेनच्या खेळाचं सर्वत्र कौतुक होत आहे. सामन्यात 106 व्या मिनिटाला […]

Filed Under: cricket

FIFA World Cup 2026 Prize Money : फायनल हरणाऱ्या अर्जेंटिनाला 318 कोटींचं बक्षीस, चँपियन स्पेनला मिळालेली प्राईज मनी ऐकून डोळेच विस्फारतील

July 20, 2026 by admin Leave a Comment

रविवारची मध्यरात्र अनेक फुटबॉल प्रेमींसाठी स्वप्नवत ठरली. अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्याचा अनेकांनी आनंद लुटला. अतिरिक्त 30 मिनिटांच्या पहिल्या हाफमध्ये काही घडलं नाही. पण दुसऱ्या 15 मिनिटांच्या हाफमध्ये स्पेनने गोल करत अर्जेंटिनाला नमवलं. स्पेनने 16 वर्षांचा दुष्काळ दूर करून दुसऱ्यांदा जेतेपद मिळवलं. याआधी त्यांनी 2010 साली दक्षिण आफ्रिकेत विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर काल, […]

Filed Under: Latest News

सलमानच्या अवस्थेवर चाहत्यांकडून काळजी व्यक्त; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन

July 20, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शुक्रवारी रात्री मुंबईतील स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटीच्या नवीव सपोर्ट सेंटरला त्याने भेट दिली. यावेळी पापाराझींनी काढलेला त्याचा व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमधील सलमानची अवस्था पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी सलमान खूपच आजारी आणि थकलेला दिसला. आपल्या फिटनेस आणि […]

Filed Under: entertainment

चाबहार बंदर हादरले, अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला, भारताच्या..

July 20, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका यांच्यात प्रचंड तणाव वाढला आहे. सलग नवव्या दिवशी अमेरिकेने इराणवर मोठे हल्ले सुरू ठेवले. अमेरिकेच्या सैन्याने रात्री इराणवर हवाई हल्ले केले. अमेरिकेच्या अध्यक्षांनी भीषण हल्ले इराणवर करण्याचे आदेश दिले. सायंकाळी 7 वाजल्यापासून अमेरिकेच्या हल्ल्यांना सुरूवात झाली. इराणविरोधात मोठा मोर्चा अमेरिकेने सुरू केला. अमेरिकेच्या फायटर जेट्स आणि मिसाईल इराणवर टाकण्यात आली. अमेरिकेकडून आता […]

Filed Under: india

Rohit Sharma : रोहितने शतकी खेळी खेळून सर्वांची बोलती केली बंद, तरीही गिल हिटमॅनच्या रिटारयमेंटवर म्हणाला की…

July 20, 2026 by admin Leave a Comment

  भारत इंग्लंड वनडे मालिका पार पडली. ही मालिका इंग्लंडने 2-0 ने जिंकली. टी-20 मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने वनडे मालिकाही गमावली आहे, लॉर्ड्स येथे रंगलेल्या सामन्यात रोहित शर्माने दमदार शतक झळकावले. रोहितच्या शतकी खेळीनंतर पुन्हा एकदा त्याच्या निवृत्तीच्या चर्चा जोर पकडू लागल्या. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील अंतिम एकदिवसीय सामन्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा दिलासा […]

Filed Under: cricket

भाजप आमदाराच्या कारला भीषण अपघात; पंढरपूरला दर्शनाला जाताना घडली दुर्घटना

July 20, 2026 by admin Leave a Comment

सोलापूरमधून मोठी बातमी हाती आली आहे. भाजप आमदार नारायण कुचे यांच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड शिवारात ही घटना घडली आहे. या कारमध्ये आमदार नारायण कुचे नव्हते. तर त्यांचे चालक, सुरक्षा रक्षक आणि एक सहकारी होता. अपघाताच्या या घटनेने महामार्गावर एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार नारायण कुचे […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1351
  • Page 1352
  • Page 1353
  • Page 1354
  • Page 1355
  • Interim pages omitted …
  • Page 2397
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • एकच पॅटर्न, कोट्यवधींची वसूली… अशोक खरात केसमध्ये कोर्टाने काय म्हटले?
  • पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं विचित्र आमिष दाखवलं की पीडित…
  • अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एकच प्रश्न…
  • किस करावंच लागेल.. ऐश्वर्यासोबत निर्मात्याची बळजबरी; नकार मिळताच दिली धमकी
  • Bank Strike: आजच उरकून घ्या बँकेची सगळी कामं, कर्मचारी किती दिवसांच्या संपावर?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in