• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Uddhav Thackeray | वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप; पाकिस्तानचा दाखला देत घेरलं!

July 19, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा वाढत असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आंदोलन करत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सोनम वांगचुक यांच्याशी सरकार चर्चा करत नसल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली. सध्या सोनम वांगचुक यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात […]

Filed Under: Latest News

Weather Forecast : अल निनोचा धोका टळला? पावसाबाबत गुड न्यूज, काय आहे नवा अंदाज?

July 19, 2026 by admin Leave a Comment

राज्यात 1 जुलै ते 8 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस झाला. थोड्याच दिवसांमध्ये जास्त पाऊस झाल्याने अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. परंतु त्यानंतर दहा ते बारा दिवस पाऊसच न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र आता गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा […]

Filed Under: india

Uddhav Thackeray | शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत; पोलिसांची धावपळ वाढली!

July 19, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला आता महाराष्ट्रातूनही मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची सभा पार पडली. या सभेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण प्रकृती खालावल्यामुळे 21 व्या दिवशी […]

Filed Under: Latest News

दिल्लीच्या जंतर-मंतरवर रात्रीचे निदर्शक जमू लागले, चादर आणि बिछानासोबत घेऊन लोक हजर…

July 19, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या जंतरमंतर येथून पोलिसांनी उचलून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे उद्या २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा घोषीत केला आहेत. कॉकरोच जनता पक्षाच्या (सीजेपी) निदर्शनांसाठी दिल्लीतील जंतरमंतर तरुणांची रात्रीच गर्दी जमली आहे.उष्णता आणि प्रचंड दमटपणा असूनही दिल्लीतील आंदोलन स्थळ तरुणांनी भरलेले आहे. उद्या सोमवारच्या संसदेवरील आंदोलनसाठी रविवारी रात्रीच लोक […]

Filed Under: india

IND vs ENG: रोहित शर्माचं शतक व्यर्थ, इंग्लंडने शेवटचा सामना आणि मालिकाही जिंकली

July 19, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा वनडे सामन्याचा निकाल निराशाजनक लागला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. इंग्लंडने या निर्णयाचा पुरेपूर फायदा उचलला. इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी अक्षरश: रडवलं. तसेच 50 षटकात 3 गडी गमवून 387 धावा केल्या. यासह भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान काही भारतीय संघाला गाठता […]

Filed Under: Latest News

GK : मृत्यूनंतर शरीराचा कोणता अवयव किती काळ जीवंत असतो ?

July 19, 2026 by admin Leave a Comment

डोळ्यांचा कॉर्निया मनुष्य मेल्यानंतरही १२ ते २४ तासांत काढता येऊ शकतो. याचा वापर डोळ्यांच्यासाठी केला जातो. कारण मेल्यानंतर डोळ्याचा कॉर्निया बराच काळ जीवंत राहातो. किडनी देखील मृ्त्यूनंतर २४ ते ३६ तास जीवंत असते. त्यामुळे पोस्टमार्टेम करताना अवयव काढले जातात. कारण कोल्ड स्टोरेजमध्ये याला सुमारे २४ ते ३६ तास सहज ठेवता येते. हृदय मानवाचा महत्वाचा अवयव […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1352
  • Page 1353
  • Page 1354
  • Page 1355
  • Page 1356
  • Interim pages omitted …
  • Page 2394
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडिओ शेअर केला अन् आज…
  • मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली? MPSC प्रकरणात नवा ट्विस्ट
  • BRICS Summit : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं महत्व वाढू नये यासाठी BRICS समीटआधी चीनचा नवीन डाव, जिनपिंग अजूनही…
  • महिलांना क्रिकेट खेळता येत नाही, तर ते चांगलं जेवण बनवतात, शाहिद आफ्रिदीच्या विधानामुळे वातावरण तापले
  • MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in