मुंबईच्या दादरमधून मोठी बातमी आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काल शिवाजी पार्कात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सभा आयोजित केली होती. या आंदोलनावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. सभा झाल्यानंतरही आंदोलक शिवाजी पार्क मैदान रिकामे केलं नव्हतं. सभेनंतरही आंदोलन शिवाजी पार्क मैदान सोडायले तयार नव्हते. ही सभा विनापरवानगी घेतल्याचंही समोर आलं आहे. […]
IND vs ENG: कर्णधार गिलने ज्याच्यावर विश्वास टाकला त्यानेच केला घात, लॉर्ड्स सामन्यात कोण ठरला व्हिलन?
भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका पार पडली. भारतीय संघाने ही मालिका गमावली. टी-20 मालिकानंतर आता वनडे मालिका गमावावी लागली. या सामन्यात भारतीय संघाचा अर्धा संघ बदलावा लागला, अनेक दुखापतग्रस्त खेळाडू शेवटच्या सामन्यापूर्वी संघाच्या बाहेर पडले. अनेक बदलांचा परिणाम शेवटी भारतीय संघाला मालिका गमवावी लागली. आता या लॉर्ड्सच्या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने त्याच्या लाडक्या खेळाडूवर […]
‘सनई चौघडे’मध्ये मोठा ट्विस्ट; जय-शरूची पावसातील केमिस्ट्री हिट, प्रोमोवर लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव
झी मराठी वाहिनीवरील 'सनई चौघडे'या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे.या मालिकेत जय आणि शरू यांच्या नात्यात आता हळूहळू जवळीक वाढताना दिसत आहे. अलीकडच्या काही घटनांमुळे जयचा शरूवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. प्रॉडक्ट लॉन्चदरम्यान तो तिच्या निर्णयांवर विश्वास दाखवतो. आता दोघं एका ऑफिस पार्टीत जातात, जिथे त्यांना चुकून जोडपं समजलं जातं. पार्टीतून […]
अखेर प्रकरण पेटलंच! जंतर-मंतरवर मोठा गोंधळ; परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज अन्…
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेले कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलनाने मोठं रुप घेतलंय. संसदेकडे मोर्चा काढण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे आंदोलनस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हजारोंच्या संख्येने आंदोलक जंतर-मंतर परिसरात जमले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला […]
मोठी घडामोड! सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्यास तयार; पण सरकारसमोर ठेवल्या 3 मोठ्या अटी
दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली असून, त्यासाठी केंद्र सरकारसमोर तीन महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आंदोलन आणि सरकार यांच्यातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. सोनम वांगचुक यांनी नीट (NEET) पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा या […]
अवघ्या 3 दिवसांत या चित्रपटाने मोडले बॉक्स ऑफिसवर मोठमोठे रेकॉर्ड
जगातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांमध्ये ख्रिस्तोफर नोलन यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. त्यांच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. बऱ्याच प्रतीक्षेनंतर त्यांचा बहुचर्चित ‘द ओडिसी’ हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. भारतातही या चित्रपटाची तुफान क्रेझ असून गेल्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. नोलन यांच्या करिअरमधील भारतातील सर्वांत मोठी ओपनिंग या चित्रपटाला मिळाली. त्यानंतर […]