• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

IND vs ENG: राजाचा थाटच निराळा, शतकानंतर ना हेल्मेट काढलं, ना उडी मारली, फक्त बॅट पुढे केली अन् नंतर…सेलिब्रेशनचा Video चर्चेत

July 20, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला 27 धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे, टी-20 मालिकेनंतर भारतीय संघाने एकदिवसीय मालिकाही 1-2 ने गमावली. मात्र, लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता आणि त्याने शानदार 138 धावा केल्या. आपल्या शतकादरम्यान रोहितने 17 चौकार आणि पाच षटकार मारले. रोहितचा लॉर्ड्सवरील सामना हा शेवटचा सामना असणार आहे […]

Filed Under: cricket

मोठी खळबळ! ऑपरेशन टायगर अजून सुरुच… बड्या नेत्यानी दिली इनसाइड अपडेट

July 20, 2026 by admin Leave a Comment

धाराशिवमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांवर टीका केली. त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या कारवायांपासून ते ‘ऑपरेशन टायगर’, शिवसेनेतील घडामोडी आणि तुळजाभवानी मंदिर विकासकामांबाबत भूमिका स्पष्ट केली. योगेश कदम म्हणाले की, FDA च्या कारवाया अधिक प्रभावी होण्यासाठी कायद्यात बदल आवश्यक आहेत. याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या […]

Filed Under: Latest News

59 वर्षांपूर्वीच्या गाण्यात एक चूक, आजही प्रेक्षक ओळखू शकले नाहीत, लता मंगेशकर यांनी दिला आवाज

July 20, 2026 by admin Leave a Comment

श्रावण महिना लवकरच सुरु होणार आहे. या महिन्यात ऊन आणि पावसाचा खेळ पाहायला मिळतो. मुसळधार कोसळणारा पाऊस कमी होतो. रिमझिम पाऊस मन प्रसन्न करते. अशा वेळी काही गाणी अशी असतात जी सर्वांचे आवडती असतात. बाहेर पडणारा रिमझिम पाऊस आणि लता मंगेशकर यांचे गाणे याची कल्पना करुनपण मन सुखावते. पण अशाच एका गाण्यातील चूक आजही कोणाच्या […]

Filed Under: entertainment

Arjun Kapoor : मलायकाशी ब्रेकअपनंतर अर्जुन कपूर पुन्हा प्रेमात ? लॉर्ड्सवर दिसलेल्या ‘मिस्ट्री गर्ल’ने वेधलं लक्ष

July 20, 2026 by admin Leave a Comment

Arjun Kapoor Sahiba Bali: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही वर्षांपूर्वी तो आणि अभिनेत्री मलायका अरोरा हे नात्यात होते. मात्र बराच काळ डेट केल्यानंतर अखेर काही महिन्यांपूर्वी त्याचं ब्रेकअप झालं. त्यामुळे चाबत्यांना मोठा धक्का बसला. मात्र मलायकाने त्यानंतर मूव्ह ऑन केलं. ती, तिच्यापेक्षा लहान एका दुसऱ्या तरूणासोबत […]

Filed Under: india

धक्कादायक! नागपूरच्या प्रसिद्ध अशोका रेस्टॉरंटच्या सूपमध्ये मेलेलं झुरळ; FDA कडून थेट परवाना निलंबित!

July 20, 2026 by admin Leave a Comment

नागपूरमधील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये ग्राहकाला दिलेल्या सूपमध्ये मेलेले झुरळ आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणानंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तातडीने कारवाई करत संबंधित रेस्टॉरंटवर धाड टाकली असून, तपासात गंभीर अस्वच्छता आढळल्याने रेस्टॉरंटचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे. नागपूरमधील अशोका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी आलेल्या एका ग्राहकाला सूपमध्ये मेलेले झुरळ आढळले. यानंतर संबंधित ग्राहकाने […]

Filed Under: Latest News

माझ्याच घरात माझ्यावर बलात्कार केला… ‘संकारी बाबूजी’चं वाईट कृत्य, फिल्ममेकरचा धक्कादायक खुलासा, उडाली खळबळ

July 20, 2026 by admin Leave a Comment

Aloknath controversy : 2018 मध्ये बॉलिवूडमध्ये मीटू मोहिमेचं (Metoo) वादळ आलं आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचा काळा चेहरा समोर आला. अनेक महिलांनी इंडस्ट्रीतील पुरुषांवर लैगिंक अत्याचाराचे आरोप केले. या सेलिब्रिटी पुरुषांमध्ये सिनेविश्वातीस ‘संस्कारी बापूजी’ अलोकनाथ यांचं देखील नाव होतं. रुपेरी पड्यावर ‘संस्कारी बापूजी’ ही ओळख निर्माण करण्यासाठी अलोकनाथ यांना अनेक वर्ष लागली, पण महिला फिल्ममेकरने केलेल्या आरोपांनंतर […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1347
  • Page 1348
  • Page 1349
  • Page 1350
  • Page 1351
  • Interim pages omitted …
  • Page 2399
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मलाही ‘कॉकरोच’ बनायचंय… विजय माल्याच्या ट्विटने खळबळ; मोठं कारण आलं समोर
  • जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग
  • Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांच्या निशाण्यावर राज्य सरकार? MPSC प्रकरणात केली मोठी घोषणा
  • ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव तुफान चर्चेत
  • मोठी घडामोड! संजय राऊतांकडून पहिल्यांदाच शिंदेंच्या मंत्र्याचं कौतुक; मनातलं सगळं सांगून टाकलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in