कार मधील नकली ॲक्सेसरीजमुळे वाहनाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे ओरिजनल आणि डुप्लिकेट वस्तूंमधील फरक ओळखण्यासाठी खरेदी करताना पक्के बिल आणि वॉरंटी कार्ड मागणे विसरू नका. अधिकृत डीलरकडूनच सामान घेणे आणि बारकोड स्कॅन करणे हा बनावट उत्पादनांपासून स्वतःचा बचाव करण्याचा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. नवीन कार खरेदी करताना ग्राहक सहसा इंजिन, मायलेज, डिझाइन आणि […]
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
NEET पेपरफुटी प्रकरण आणि देशभर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. 23 जुलै 2026 रोजी रात्री 11:52 वाजता पंतप्रधान मोदी यांनी सुमारे 2 मिनिटे 55 सेकंदांचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. मात्र, या व्हिडिओतील घोषणांइतकीच त्याच्या सादरीकरणाची शैलीही चर्चेचा विषय ठरली आहे. […]
कमी दाबाचा पट्टा तयार, देशातील या दोन राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
Rain Alert, IMD Weather Update 24 July: महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस मान्सून सक्रीय राहणार आहे. पुणे घाटमाथा येथे हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. तर कोकण, नाशिक, सातारा घाटमाथ्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण पूर्व राजस्थानात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने महाराष्ट्र आणि गुजरात येथे जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला […]
Pakistan Crisis : रिकामी खजिना, हातात कटोरा, अमेरिका सोडून पाकिस्तानच्या मदतीला जगातला एक देश उभा राहिला, भीकेमध्ये दिले 47 मिलियन डॉलर
पाकिस्तान मागच्या काही काळापासून आर्थिक संकटात आहे. वारंवार त्यांना दुसऱ्या देशांकडे मदतीसाठी हात पसरावे लागत आहेत. त्यांची खराब आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. कंगालीच्या दलदलीत फसलेल्या पाकिस्तानची नियत पुन्हा एकदा जगासमोर उघड झाली आहे. सुपर पावर अमेरिकेसमोर नेहमीच हात पसरणाऱ्या पाकिस्तानने आता कॅनडाकडून आर्थिक मदत मागितली आहे. अब्जावधी रुपयांची भीक मागितली आहे. कॅनडाच्या […]
माजी गृहमंत्र्यांचं महिला पोलिसांसोबत गैरवर्तन, अनिल देशमुख यांच्यावर नवनाथ बन यांचा थेट आरोप
Navnath Ban Blammed on Anil Deshmukh: जंतर मंतरच नाही तर मुंबईत पोलिसांनी महिलांशी, तरुणींशी गैरवर्तन केल्याचा ठपका विरोधकांकडून ठेवला आहे. महिला आंदोलकांसोबत अश्लील वर्तनाचे दावे करणारे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याचवेळी भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी माजी गृहमंत्री आणि शरद पवार राष्ट्रवादीचे बडे नेते अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. […]
आर्थिक अडचणीत तयार झाला चित्रपट, जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, पण या अभिनेत्याने घेतलं फक्त 1 रुपया मानधन, कोण आहे तो?
2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘श्रीकांत’ या चित्रपटाने 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी फीचर फिल्म हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. राजकुमार राव, शरद केळकर, ज्योतिका आणि अलाया एफ यांच्या प्रभावी अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांसह समीक्षकांचीही मने जिंकली. या चित्रपटाच्या यशामागे कलाकारांचे समर्पण, निर्मात्यांचा विश्वास आणि संपूर्ण टीमचे अथक परिश्रम असल्याचे चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले. […]