• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

5000 हून अधिक गाणी, 70 चित्रपट, प्रत्येक गाणं ठरतं हिट, या अभिनेत्याची नेटवर्थ पाहून बसेल धक्का

July 24, 2026 by admin Leave a Comment

इंडस्ट्रीमधील काही कलाकार असे आहेत, जे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. अशातच आता भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार खेसारी लाल यादव हे नाव आज देशभरातील प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय बनले आहे. दमदार अभिनय, वेगळी गायकी आणि प्रेक्षकांशी जोडून घेणारी शैली यामुळे त्याने भोजपुरी मनोरंजन विश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आतापर्यंत त्याने 5 हजारांहून अधिक गाणी […]

Filed Under: Latest News

PM मोदी ॲक्शन मोडमध्ये! मंत्र्यांना इन्स्टाग्रामबाबत मोठा आदेश, कॅबिनेट मीटिंगमध्ये काय घडलं?

July 24, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. बेल्लारी–गुंटकल रेल्वे मार्गाच्या नव्या रेल्वे लाईनसाठी 1,264 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. विकसित भारत या […]

Filed Under: india

सोनं दणकन आपटलं, भावात मोठी घसरण; आता सोन्या, चांदीचे नवे दर काय?

July 24, 2026 by admin Leave a Comment

गेले काही दिवस सातत्याने सोन्याच्या दरात वाढ सुरूच होती, परंतु आता सोन्याच्या दरात घसरण सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे. सोन्याचा दर प्रति तोळा 1 लाख 70 हजारांच्या आसापास पोहोचला होता, मात्र आता सोन्याचे दर प्रति तोळा दीड लाखांपेक्षा कमी झाले आहेत. सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे, आज देखील सोन्याचे दर कमी झाल्याचं पहायला मिळत आहे. […]

Filed Under: Latest News

जेनझींचा बॉलिवूडमधील सर्वात आवडता अभिनेता थेट हा.. सलमान खान नाहीच, तब्बल इतक्या क्रमांकावर दबंग खान..

July 24, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेता सलमान खान कायमच चर्चेत असणारे नाव आहे. सलमान खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. सलमान खान याला नक्की काय झाले, असा प्रश्न अनेकांना पडला. सलमान खान म्हातारा झाल्याचेही सांगण्यात आले. सलमान खान गंभीर आजारी असल्याचीही चर्चा होती. त्यानंतर सलमान खान याने यावर भाष्य केले. बॉलिवूडमधील टॉप […]

Filed Under: entertainment

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या पात्रता फेरीसाठी स्पर्धा अधिक तीव्र, या संघाची एन्ट्री जवळपास निश्चित

July 24, 2026 by admin Leave a Comment

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या स्पर्धेसाठी नवा फॉर्मेटही जाहीर करण्यात आला आहे. आता या स्पर्धेतील पात्रता फेरीत जागा मिळवण्यासाठी जोरदार चुरस सुरू आहे. या फेरीत जागा मिळवण्यासाठी आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्डकप लीग 2 स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेतील एका सामन्यात नेदरलँडने नेपाळला मात दिली. नेदरलँडने नेपाळला 6 विकेट राखून […]

Filed Under: india

Aaditya Thackeray | लाठ्या-बंदुका आणा… मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

July 24, 2026 by admin Leave a Comment

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद आता मुंबईतही उमटताना दिसत आहेत. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आंदोलन सुरू झाले असून, हजारो विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे तसेच मनसे […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1283
  • Page 1284
  • Page 1285
  • Page 1286
  • Page 1287
  • Interim pages omitted …
  • Page 2458
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • MPSC विद्यार्थ्यांसाठी लढणारे रोहित पवार स्वत: मात्र काठावर पास, विद्यार्थ्यांशी बोलताना बरंच काही सांगितलं
  • Fatima Sana: श्रीलंकेकडून सपाटून मार, मैदानावरच फुटला अश्रूंचा बांध! ढसाढसा रडली पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना
  • तीन मुली… पत्नी आणि दगड… मध्यरात्री बाप बनला हैवान; हत्याकांडामागे चार कारणे?
  • Bigg Boss 20: कनिका मान-यंग डीएसए, माही विज-आम्रपाली दुबे यांच्यात जोरदार भांडण; बिग बॉसने सर्वांनाच दिली शिक्षा
  • Deool band 2 OTT: घरबसल्या पाहाता येणार ‘देऊळ बंद 2’ सिनेमा, पण कुठे आणि कधी? घ्या जाणून

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in