अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली कॉकरोच जनता पार्टी गेल्या एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून आंदोलन करत आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच आता कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थकांना एका हिंदुत्ववादी संघटनेने मारहाण करण्याची धमकी दिली आहे. गाझियाबादमध्ये हिंदू रक्षा दल नावाची संघटना चालवणारे पिंकी चौधरी यांनी 26 जुलै रोजी दुपारी 12 […]
महिंद्राच्या दमदार गाड्या महागल्या; थार रॉक्स आणि स्कॉर्पिओ क्लासिकच्या किमतीत झाली मोठी वाढ!
नवीन किंमत सुधारणेनुसार, महिंद्रा थार रॉक्सचे काही व्हेरियंट्स 78,000 रुपयांपर्यंत महाग झाले आहेत. तर दुसरीकडे, ग्राहकांची आवडती स्कॉर्पिओ क्लासिक खरेदी करणे आता 40,000 रुपयांनी महागले आहे. जर तुम्ही यापैकी एखादी गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर शोरूमला भेट देण्यापूर्वी सुधारित दर आवर्जून जाणून घ्या. महिंद्राची लोकप्रिय एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी […]
शांततापूर्ण मार्गाने आपला आवाज उठवण्यावर…! विद्यार्थी आंदोलनावर कर्णधार गिलने मांडल्या भावना
नीट परीक्षेतील गैरप्रकार आणि पेपरफुटीमुळे देशभरातील तरूण रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. आपल्या भावना या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवत आहेत. या आंदोलनाचं नेतृत्व कॉकरोज जनता पार्टी करत असून त्याला देशभरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत आमरण उपोषण सुरू केलं होतं. पण काही मागण्या मान्य झाल्यानंतर […]
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
NEET पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी वापरलेल्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित करत, विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर का करण्यात आला, असा थेट सवाल केंद्र सरकारला केला. सोमवारी CJP (कॉक्रोच जनता पार्टी)च्या नेतृत्वाखाली NEET पेपरफुटी प्रकरणाच्या […]
मोठी बातमी! सरकार आणि CJP च्या शिष्टमंडळाची बैठक संपली; एक तास बैठक, नेमकं काय ठरलं?
गेल्या काही दिवसांपासून नीट पेपर फुटीवरून देशात चांगलंच वातावरण तापलं आहे. कॉकरोज जनता पार्टीचं दिल्लीमधील जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. सीजेपीकडून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या सर्व पार्श्वभूमीवर आज सीजेपीचं शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आहे. […]
EPF Balance: व्याजाची रक्कम जमा झाली की नाही? या चार सोप्या पद्धतीने तपासा
PF Interest Credit 2025-26: केंद्रीय कर्मचारी निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा झाली आहे. EPFO ने आर्थिक वर्ष 2025-26 साठी पीएफ खात्यात व्याज जमा करायला सुरूवात केली आहे. अनेकांना याविषयीचा मॅसेजही आला असेल. जर पीएफ खाते अथवा पासबुकमध्ये आतापर्यंत व्याज जमा झाल्याची नोंद दिसत नसेल तर चिंता करण्याची गरज नाही. काही सोप्या […]