शास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी गुरुवारी रात्री उशिरा गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत उपोषण संपवलं. हॉस्पिटलमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत वांगचूक यांनी लिहिलं, ‘थोड्याच वेळापूर्वी मी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, डॉ. जितेंद्र सिंह आणि लेह-लडाखच्या सर्वोच्च संस्थेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत 26 दिवसांनंतर माझं उपोषण सोडलं आहे.’ […]
मर्सिडीजची दमदार हायब्रिड कार भारतात लॉन्च; 1.45 कोटींच्या ‘Mercedes-AMG E 53’ मध्ये मिळणार रेसिंग स्पीड
नवीन Mercedes-AMG E 53 हायब्रिड कारमध्ये 3.0-लीटर टर्बो इंजिन आणि शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटरची जोड देण्यात आली आहे. ही सिस्टीम एकत्र मिळून 585 हॉर्सपावर (hp) आणि तब्बल 750 न्यूटन मीटर (Nm) चा टॉर्क जनरेट करते. वेगवान परफॉर्मन्स आणि लक्झरीचे उत्तम मिश्रण शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक उत्कृष्ट पर्याय ठरत आहे. मर्सिडीज-बेंझने आपली नवीन परफॉर्मन्स सेडान मर्सिडीज-एएमजी ई […]
गौतम गंभीरने नाटकं बंद करावी, राहुल द्रविडच्या काळात तर…! आर अश्विनने व्यक्त केला संताप
बीसीसीआय गेल्या काही वर्षात आयसीसी स्पर्धेच्या तयारीसाठी रणनिती आखण्यावर जोर देत आहे. वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेला अजून वर्षभराचा अवधी आहे. मात्र त्यासाठी संघाची बांधणी आतापासूनच केली जात आहे. तसेच वनडे मालिकांवर जोर दिला जात आहे. असं असताना इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका काही खास गेली नाही. या मालिकेतील पहिला सामना जिंकूनही मालिका गमवण्याची वेळ आली. त्यामुळे भारतीय […]
प्राजक्ताने शाहरुख खानसोबत केलंय काम, त्या चित्रपटात एका सीनसाठी घेतले 17 टेक, आता फोटो होतोय Viral
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आज अभिनय, सूत्रसंचालन आणि उद्योजकता या तिन्ही क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. सध्या ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असून तिचा स्वतःचा दागिन्यांचा ब्रँड आणि कर्जतजवळ आलिशान फार्महाऊसही आहे. मात्र, अनेकांना माहीत नसलेली गोष्ट म्हणजे प्राजक्ताच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2004 […]
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तर घेणारच पण पंतप्रधान यांचा राजीनामा घेऊन हे आंदोलन थांबेल, असीम सरोदे यांचे विधान..
जंतर मंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. त्यामध्येच घडामोडी घडताना दिसत आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहे. अनेक शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. यादरम्यान वकील असीम सरोदे यांनी पोलिस अत्याचार आणि आंदोलन यावर पत्रकार परिषद घेतली. त्यांनी म्हटले की, मागे महात्मा गांधी आणि आंबेडकर यांचा फोटो ठेवला आहे. अभिजित दिपके पुण्यात आला, […]
PHOTO: नाशिकमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरूच, दुतोंड्या मारुती पूर्ण बुडाला तर छोट्या-मोठ्या टपऱ्यांमध्ये पुराचं पाणी
नाशिकच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरलं आहे. नाशिकमध्ये झालेल्या पावसाने गोदाकाठावरील मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आलं असून दुतोंड्या मारुतीच्या छातीच्यावर पुराचं पाणी पोहोचलं आहे. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली. एवढंच नाही तर, उपमहापौर विलास शिंदे यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला. सायंकाळपर्यंत 25 […]