• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Arshdeep Singh : अर्शदीप सिंगची गर्लफ्रेंड समरीन कौर आहे तरी कोण? सौंदर्य असं की तुम्हीही पडाल प्रेमात!

June 27, 2026 by admin Leave a Comment


भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या खेळाचे, त्यांच्या कामगिरीची वेळोवेळी मूल्यमापन होते. काही खेळाडूंचे तर देशात लाखोंनी चाहते आहेत. भारताचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंग हादेखील यात मागे नाही.

अर्शदीपचे लाखो लोक चाहते आहेत. सोशल मीडियावरही त्याच्या चाहत्यांची संख्य लक्षावधी आहे. सध्या अर्शदीपचे खासगी आयुष्य खूपच चर्चेत आहेत. तो नेमका कोणासोबत रिलेशनशीपमध्ये आहे असे नेहमीच विचारले जाते.

अर्शदीपचे लाखो लोक चाहते आहेत. सोशल मीडियावरही त्याच्या चाहत्यांची संख्य लक्षावधी आहे. सध्या अर्शदीपचे खासगी आयुष्य खूपच चर्चेत आहेत. तो नेमका कोणासोबत रिलेशनशीपमध्ये आहे, असे नेहमीच विचारले जाते.

परंतु आता तो नुकताच एका अभिनेत्रीसोबत दिसून आला असून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जात आहे. हे दोघे अनेकदा एकमेकांसोबत दिसलेले आहेत. अर्शदीप सिंगचे अभिनेत्री समरीन कौर हिच्यासोबत नाव जोडले जात आहे.

परंतु आता तो नुकताच एका अभिनेत्रीसोबत दिसून आला असून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जात आहे. हे दोघे अनेकदा एकमेकांसोबत दिसलेले आहेत. अर्शदीप सिंगचे अभिनेत्री समरीन कौर हिच्यासोबत नाव जोडले जात आहे.

समरीन कौर ही एक पंजाबी अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचेही लक्षावधी फॉलोअर्स आहेत. 22 एप्रिल 2026 रोजी समरीन ही अर्शदीपसोबत पहिल्यांदा दिसली होती. पंजाब किंग्ज संघाच्या सामन्यादरम्यान हे दोघेही विमानतळावर एकत्र दिसले होते.

समरीन कौर ही एक पंजाबी अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचेही लक्षावधी फॉलोअर्स आहेत. 22 एप्रिल 2026 रोजी समरीन ही अर्शदीपसोबत पहिल्यांदा दिसली होती. पंजाब किंग्ज संघाच्या सामन्यादरम्यान हे दोघेही विमानतळावर एकत्र दिसले होते.

समरीन कौर ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिचे वय 26 असून ती अर्शदीपपेक्षा अवघ्या एका वर्षाने लहान आहे. सध्या ती मुंबईत वास्तव्यास असते. परंतु जिथे कुठे अर्शदीप सिंगच्या आयपीएल संघाचा सामना  सुरू असतो तिथे ती अनेकदा दिसून आलेली आहे.

समरीन कौर ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिचे वय 26 असून ती अर्शदीपपेक्षा अवघ्या एका वर्षाने लहान आहे. सध्या ती मुंबईत वास्तव्यास असते. परंतु जिथे कुठे अर्शदीप सिंगच्या आयपीएल संघाचा सामना सुरू असतो, तिथे ती अनेकदा दिसून आलेली आहे.

समरीन कौर ही मुळची जम्मू-काश्मीरची आहे. सौंदर्य स्पर्धा जाहिरातीच्या माध्यमातून तिने तिच्या करिअरला सुरुवात केली. आता ती मनोरंजन क्षेत्रात काम करते. दिलजित दोसांज मोनिका गिल सोनम बाजवा यासारख्या दिग्गजांसोबत तिने स्क्रिन शेअर केलेली आहे.

समरीन कौर ही मुळची जम्मू-काश्मीरची आहे. सौंदर्य स्पर्धा, जाहिरातीच्या माध्यमातून तिने तिच्या करिअरला सुरुवात केली. आता ती मनोरंजन क्षेत्रात काम करते. दिलजित दोसांज, मोनिका गिल, सोनम बाजवा यासारख्या दिग्गजांसोबत तिने स्क्रिन शेअर केलेली आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बुलढाणा : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप..
  • तुकाराम मुंढेंचा दणका! 37 हॉटेल्सवर धाडी, 4 आस्थापनांचे परवाने निलंबित, संपूर्ण राज्यात खळबळ
  • 99 टक्के लोकांना माहिती नाही बेडवरची गादी किती वर्षांनी बदलावी?
  • पुढचे 17 तास धोक्याचे… 23 राज्यांवर मोठं संकट, 80च्या स्पीडने… IMD ची मोठी अपडेट काय?
  • फोटो, इमेज आणि पिक्चर याचा अर्थ एकच होतो का? तुम्हालाही तसंच वाटतंय का? जाणून घ्या तिन्हींमधला फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in