• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणे यांनी तडकाफडकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट, कारण काय?

September 1, 2026 by admin Leave a Comment


मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने नुकतीच क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तची घोषणा केली आहे. ही माहिती देताना अजिंक्याचे डोळे पाणावले होते, त्याने ही माहिती सोशलल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन दिली.

अशातच आता अजिंक्य रहाणे याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी अजिंक्य रहाणे याने मुख्यमंत्र्यांची सदिच्छा पर भेट घेतली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचं कारण अद्याप समोर आलेले नाही. पण ही भेट क्रिकेटच्या संबंधातच असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अजिंक्य रहाणेला राज्य शासनाकडून मुंबईतील वांद्रेमध्ये क्रिकेट अकादमीसाठी भूखंड मंजूर करण्यात आला आहे. 2000 स्केअर मीटरचा हा भूखंड आहे. याठिकाणी रहाणे यांना जागतिक दर्जाची अकॅडमी उभी करायची आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीवर भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बहिष्कार, समोर आलं मोठं कारण
  • खतरनाक सीरिज, एकदा सुरुवात केली तर शेवटपर्यंत बघतात लोक, प्रत्येक भाग सुपरहिट, फ्रीमध्ये बघत आहेत लोक
  • MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
  • देशी ब्रँडची युकेत धमाकेदार एण्ट्री, लाँच केला 5000mAh बॅटरी आणि 50MP सेल्फी कॅमेरा फोन
  • अभिजीत दीपकेंचा सर्वात मोठा विजय, सरन्यायाधीशांनी दाखवली पॉवर, सीजेपीची दुसरी मागणी मान्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in