• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Aishwarya Rai Net Worth: 8 वर्षात फक्त 3 सिनेमे, लॉरियलची जाहिरातही गेली, ऐश्वर्या रायची एकूण संपत्ती किती? कमाईचा स्त्रोत काय?

September 1, 2026 by admin Leave a Comment

जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींच्या यादीमध्ये सर्वात पहिले बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचे नाव घेतले जाते. सध्या ऐश्वर्या सिनेमांपासून लांब असली तरी देखील अनेकदा तिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगते. सध्या ऐश्वर्याच्या संपत्तीविषयी अनेकांना जाणून घ्यायचे आहे. कारण ऐश्वर्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये फारशी सक्रिय नाही. मग तिची कमाई कुठून होते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

ऐश्वर्याने 1997मध्ये प्रदर्शिक झालेल्या ‘और प्यार हो गया’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. तिने अनेक सुपरहिट सिनेमात काम केले सोबत कोट्यवधी रुपयांती संपत्ती कमावली.

अलिकडेच ऐश्वर्या रायची संपत्ती समोर आली आहे. ऐश्वर्याकडे एकूण 900 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जात आहे. ती भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीमध्ये आहे. पण सिनेसृष्टीत सक्रिय नसूनही ऐश्वर्या पैसे कुठून कमावते असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

ऐश्वर्या काही ब्रँडची अँबेसिडर आहे. तसेच ती एका सिनेमासाठी जवळपास 5 ते 10 कोटी रुपये मानधन घेते आणि ब्रँड एंडोर्समेंट्समधून ६-७ कोटी रुपये कमावते. तसेच ऐश्वर्याने रियल इस्टेटमध्ये देखील गुंतवणूक केली आहे. त्यामुळे तिची चांगली कमाई होते.

ऐश्वर्याच्या रिअल इस्टेटबाबत बोलायचे झाले तर तिच्याकडे अनेक आलिशान मालमत्ता आहेत. ती सध्या मुंबईतील बांद्र्यातील एका बंगल्यात राहते ज्याची किंमत ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. याशिवाय त्यांच्याकडे दुबईतील सॅंक्च्युअरी फॉल्स येथील जुमेराह गोल्फ एस्टेट्समध्येही एक भव्य विला आहे जो तिच्या आलिशान जीवनशैलीचे एक उदाहरण आहे. याची किंमतही कोटींमध्ये आहे.

ऐश्वर्याच्या रिअल इस्टेटबाबत बोलायचे झाले तर तिच्याकडे अनेक आलिशान मालमत्ता आहेत. ती सध्या मुंबईतील बांद्र्यातील एका बंगल्यात राहते, ज्याची किंमत ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. याशिवाय त्यांच्याकडे दुबईतील सॅंक्च्युअरी फॉल्स येथील जुमेराह गोल्फ एस्टेट्समध्येही एक भव्य विला आहे, जो तिच्या आलिशान जीवनशैलीचे एक उदाहरण आहे. याची किंमतही कोटींमध्ये आहे.

ऐश्वर्या राय बच्चनला लक्झरी गाड्यांचा छंद आहे आणि त्यांच्याकडे ऑडी रोल्स रॉयस फॅन्टम रोल्स रॉयस घोस्ट मर्सिडीज यांसारख्या अनेक लक्झरी गाड्या आहेत ज्यांची किंमत कोटींमध्ये आहे. असे म्हटले जाते की ऐश्वर्या राय बच्चनने गेल्या 8-9 वर्षांत तीन चित्रपट केले आहेत. त्यापैकी एक २०१८ मध्ये आलेला ‘२.०’ दुसरा २०२२ मध्ये आलेला ‘पोन्नियिन सेल्वनः’ आणि २०२३मध्ये आलेला तिसरा ‘पोन्नियिन सेल्वनः2’ होता.

ऐश्वर्या राय बच्चनला लक्झरी गाड्यांचा छंद आहे आणि त्यांच्याकडे ऑडी, रोल्स रॉयस फॅन्टम, रोल्स रॉयस घोस्ट, मर्सिडीज यांसारख्या अनेक लक्झरी गाड्या आहेत, ज्यांची किंमत कोटींमध्ये आहे. असे म्हटले जाते की ऐश्वर्या राय बच्चनने गेल्या 8-9 वर्षांत तीन चित्रपट केले आहेत. त्यापैकी एक २०१८ मध्ये आलेला ‘२.०’, दुसरा २०२२ मध्ये आलेला ‘पोन्नियिन सेल्वनः’ आणि २०२३मध्ये आलेला तिसरा ‘पोन्नियिन सेल्वनः2’ होता.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीवर भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बहिष्कार, समोर आलं मोठं कारण
  • खतरनाक सीरिज, एकदा सुरुवात केली तर शेवटपर्यंत बघतात लोक, प्रत्येक भाग सुपरहिट, फ्रीमध्ये बघत आहेत लोक
  • MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
  • देशी ब्रँडची युकेत धमाकेदार एण्ट्री, लाँच केला 5000mAh बॅटरी आणि 50MP सेल्फी कॅमेरा फोन
  • अभिजीत दीपकेंचा सर्वात मोठा विजय, सरन्यायाधीशांनी दाखवली पॉवर, सीजेपीची दुसरी मागणी मान्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in