• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Airtel चे 3 भन्नाट Unlimited 5G प्लान्स, रोज मिळेल इतका डेटा, किंमत देखील कमी

August 28, 2026 by admin Leave a Comment


Airtel 3 Unlimited Recharge Plans 2026 – जर तुम्ही Airtel चे SIM वापरत असाल तर अनलिमिटेड डेटा, कॉलिंग आणि OTT वाले प्लानने रिचार्ज करु इच्छीत असाल तर कंपनीचे काही प्रीपेड प्लान्स तुमच्या फायद्याचे ठरतील. एअरटेलकडे तीन रिचार्ज प्लान्स आहेत. ज्यात अनलिमिटेड 5G डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोजचा 2.5GB डेटा मिळतो. एअरटेलच्या या प्लानची किंमत 399 रुपयांपासून सुरु होते.

एअरटेल प्लान्समध्ये शानदार फायदे - खास बाब म्हणजे या प्लान्समध्ये केवळ इंटरनेट आणि कॉलिंगच नाही तर वेगवेगळे ओटीटी आणि डिजिटल सर्व्हीसचा देखील फायदा मिळतो. 399 रुपयांच्या या प्लानमध्ये जिओ हॉटस्टार मोबाईल एअरटेल Xstream प्ले हॅलो ट्युन आणि एडोबी एक्सप्रेस प्रीमियम सारखे फायदे मिळते. तसेच 1199 रुपयांच्या रिचार्जमध्ये amazon वाल्या प्राईम  लाईटचा फायदा मिळतो.

एअरटेल प्लान्समध्ये शानदार फायदे – खास बाब म्हणजे या प्लान्समध्ये केवळ इंटरनेट आणि कॉलिंगच नाही तर वेगवेगळे ओटीटी आणि डिजिटल सर्व्हीसचा देखील फायदा मिळतो. 399 रुपयांच्या या प्लानमध्ये जिओ हॉटस्टार मोबाईल, एअरटेल Xstream प्ले, हॅलो ट्युन आणि एडोबी एक्सप्रेस प्रीमियम सारखे फायदे मिळते. तसेच 1,199 रुपयांच्या रिचार्जमध्ये amazon वाल्या प्राईम लाईटचा फायदा मिळतो.

Airtel च्या 399 रुपयांच्या प्लानचे फायदे काय ? -  399 रुपयांच्या एअरटेलच्या प्लानमध्ये 28 दिवसाची वैधता मिळते. एअरटेलच्या प्लानमध्ये रोज 2.5GB हाय-स्पीड डेटा मिळतो. याचा अर्थ संपूर्ण व्हॅलिडीटीच्या दरम्यान एकूण 70GB Data केला जाऊ शकतो. याशिवाय Eligible Users ना Unlimited 5G Data चा फायदा देखील मिळतो.

Airtel च्या 399 रुपयांच्या प्लानचे फायदे काय ? – 399 रुपयांच्या एअरटेलच्या प्लानमध्ये 28 दिवसाची वैधता मिळते. एअरटेलच्या प्लानमध्ये रोज 2.5GB हाय-स्पीड डेटा मिळतो. याचा अर्थ संपूर्ण व्हॅलिडीटीच्या दरम्यान एकूण 70GB Data केला जाऊ शकतो. याशिवाय Eligible Users ना Unlimited 5G Data चा फायदा देखील मिळतो.

399 रुपयांच्या या अनलिमिटेड कॉल आणि OTT मिळतो. यात  Local STD आणि  Roaming Calls साठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळते. तसेच दर दिवशी  100 SMS ची सेवा मिळते. यात 28 दिवसांचे JioHotstar Mobile Subscription Airtel Xstream Play Hello Tunes आणि Eligible Users साठी Adobe Express Premium सेवा मिळते.

399 रुपयांच्या या अनलिमिटेड कॉल आणि OTT मिळतो. यात Local, STD आणि Roaming Calls साठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळते. तसेच दर दिवशी 100 SMS ची सेवा मिळते. यात 28 दिवसांचे JioHotstar Mobile Subscription, Airtel Xstream Play, Hello Tunes आणि Eligible Users साठी Adobe Express Premium सेवा मिळते.

 Airtel चा 1199 रुपयांच्या प्लानचे फायदे - 1199 रुपयांच्या प्लानमध्ये 84 दिवसांची वैधता मिळते. म्हणजे तीन महिन्यांची चिंता मिटते. यात देखील रोज 2.5GB डेटा वापरायला मिळते. या सोबत अनलिमिटेड कॉलिंग दर दिवशी 100 SMS आणि अनलिमिटेड Unlimited 5G डेटा दिला जातो. या प्लानची सर्वात  मोठा Extra Benefit Amazon Prime Lite Subscription मिळते.

Airtel चा 1199 रुपयांच्या प्लानचे फायदे – 1,199 रुपयांच्या प्लानमध्ये 84 दिवसांची वैधता मिळते. म्हणजे तीन महिन्यांची चिंता मिटते. यात देखील रोज 2.5GB डेटा वापरायला मिळते. या सोबत अनलिमिटेड कॉलिंग, दर दिवशी 100 SMS आणि अनलिमिटेड Unlimited 5G डेटा दिला जातो. या प्लानची सर्वात मोठा Extra Benefit Amazon Prime Lite Subscription मिळते.

Airtel च्या 3999 रुपयांच्या प्लानचे फायदे - Airtel च्या 3999 रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये 365 दिवसांची वैधता मिळते. या प्लान रोज  2.5GB डेटा मिळतो. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल आणि दर दिवशी 100 SMS ची सुविधा मिळते. या प्लानमध्ये तीन महिन्यांचे JioHotstar मोबाईल सब्सक्रिप्शन मिळते. तसेच या 365 दिवसांची वैधता आहे.

Airtel च्या 3999 रुपयांच्या प्लानचे फायदे – Airtel च्या 3999 रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये 365 दिवसांची वैधता मिळते. या प्लान रोज 2.5GB डेटा मिळतो. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल आणि दर दिवशी 100 SMS ची सुविधा मिळते. या प्लानमध्ये तीन महिन्यांचे JioHotstar मोबाईल सब्सक्रिप्शन मिळते. तसेच या 365 दिवसांची वैधता आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in