• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

AI तंत्रज्ञानामुळे अभिषेक शर्मा वैतागला, थेट दिल्ली हायकोर्टात घेतली धाव

July 7, 2026 by admin Leave a Comment


टिम इंडियाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा इंग्लंड दौऱ्यावर असून टी20 मालिका खेळत आहे. असं असताना त्याच्या वतीने एक खटला दिल्ली हायकोर्टात सुरू आहे. आपले अधिकार सुरक्षित करण्यासाठी त्याने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. (PC-GETTY IMAGES)

अभिषेक शर्माने हायकोर्टात याचिका दाखल करत मागणी केली की त्याच्या संमतीशिवाय त्याचं नाव फोटोचा वापर एआयशी निगडीत गोष्टीत करू नये. त्याचा फोटोंचा कसा गैरवापर होत आहे याची लिंकही त्याने कोर्टात सादर केली. (PC-GETTY IMAGES)

अभिषेक शर्माने हायकोर्टात याचिका दाखल करत मागणी केली की, त्याच्या संमतीशिवाय त्याचं नाव, फोटोचा वापर एआयशी निगडीत गोष्टीत करू नये. त्याचा फोटोंचा कसा गैरवापर होत आहे, याची लिंकही त्याने कोर्टात सादर केली. (PC-GETTY IMAGES)

अभिषेक शर्माने या याचिकेत नमूद केलं की त्याचा चेहरा आणि नावाचा चुकीचा वापर करून एआयद्वारे बनावट कंटेंट तयार करू नये. या मुद्द्यावर दिल्ली हायकोर्टाने सांगितलं की ऑनलाइन जगात वैयक्तिक अधिकार आणि मानहानीशी निगडीत बाबींमध्ये बराच गोंधळ आहे. (PC-GETTY IMAGES)

अभिषेक शर्माने या याचिकेत नमूद केलं की, त्याचा चेहरा आणि नावाचा चुकीचा वापर करून एआयद्वारे बनावट कंटेंट तयार करू नये. या मुद्द्यावर दिल्ली हायकोर्टाने सांगितलं की, ऑनलाइन जगात वैयक्तिक अधिकार आणि मानहानीशी निगडीत बाबींमध्ये बराच गोंधळ आहे. (PC-GETTY IMAGES)

दिल्ली हायकोर्टाने या प्रकरणी काही आदेश दिलेले नाहीत. पण न्यायाधीश ज्योति सिंहने अभिषेक शर्माच्या वकिलाला स्क्रिनशॉट्स जमा करण्यास सांगितलं आहे.  या प्रकरणी मेटाकडून वकील उपस्थित होते. (PC-GETTY IMAGES)

दिल्ली हायकोर्टाने या प्रकरणी काही आदेश दिलेले नाहीत. पण न्यायाधीश ज्योति सिंहने अभिषेक शर्माच्या वकिलाला स्क्रिनशॉट्स जमा करण्यास सांगितलं आहे. या प्रकरणी मेटाकडून वकील उपस्थित होते. (PC-GETTY IMAGES)

अभिषेक शर्मा इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या मालिकेत चांगली फलंदाजी करत आहे. दोन्ही सामन्यात त्याने चांगली फलंदाजी केली त्याने पहिल्या टी20 सामन्यात 59 आणि दुसऱ्या टी20 सामन्यात 43 धावा केल्या. (PC-GETTY IMAGES)

अभिषेक शर्मा इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या मालिकेत चांगली फलंदाजी करत आहे. दोन्ही सामन्यात त्याने चांगली फलंदाजी केली त्याने पहिल्या टी20 सामन्यात 59 आणि दुसऱ्या टी20 सामन्यात 43 धावा केल्या. (PC-GETTY IMAGES)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in