• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Aashram Web Series : ‘जय हो बाबाजी’, बाबा निरालाच्या ‘आश्रम’ वेब सीरीजच्या चौथ्या सीजन बद्दल महत्वाची अपडेट

July 2, 2026 by admin Leave a Comment

Aashram 4 : बॉबी देओलकडे सध्या अनेक चित्रपट आहेत. काही रिलीज झाले आहेत. लवकरच तो काही चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिकेत दिसेल. या लिस्टमध्ये सर्वात पहिलं नाव 'ऐल्फा'च आहे. 3 जुलैला हा चित्रपट रिलीज होईल. त्यानंतर त्याची गाजलेल्या 'आश्रम' वेब सीरीजचा चौथा सीजन लवकरच येईल. बाबा निरालाच्या रोलमध्ये तो आहे.

'आश्रम' वेब सीरीजने बॉबी देओलला एक नव्याने ओळख मिळवून दिली. सगळ्यांनीच या वेब सीरीजमधील त्याच्या भूमिकेचं भरभरुन कौतुक केलं. आश्रमचा पहिला पार्ट 28 ऑगस्ट 2020 रोजी आलेला. प्रकाश झा या वेब सीरीजचे दिग्दर्शक आहेत.

बॉबी देओलने पहिल्या तीनही सीजनमध्ये 'बाबा निराला'चा रोल साकारला आहे. रिपोर्ट्सनुसार बॉबीने तिसऱ्या सीजनसाठी 1 ते 4 कोटीची फी चार्ज केलेली. ही फी खूप कमी वाटते. पण याच सीरीजमुळे बॉबी बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक करु शकला.

बॉबी देओलने पहिल्या तीनही सीजनमध्ये 'बाबा निराला'चा रोल साकारला आहे. रिपोर्ट्सनुसार, बॉबीने तिसऱ्या सीजनसाठी 1 ते 4 कोटीची फी चार्ज केलेली. ही फी खूप कमी वाटते. पण याच सीरीजमुळे बॉबी बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक करु शकला.

अंधविश्वास राजकारण असं सगळं या वेब सीरीजमध्ये आहे. आश्रमचा दुसरा सीजन 11 नोव्हेंबर 2020 मध्ये रिलीज झालेला. तिसरा सीजन 3 जून 2022 रोजी आला.

अंधविश्वास, राजकारण असं सगळं या वेब सीरीजमध्ये आहे. आश्रमचा दुसरा सीजन 11 नोव्हेंबर 2020 मध्ये रिलीज झालेला. तिसरा सीजन 3 जून 2022 रोजी आला.

नव्या माहितीनुसार बॉबी देओलच्या आश्रम वेब सीरीजच्या चौथ्या सीजनची शूटिंग ऑगस्ट 2026 च्या मध्यावर सुरु होईल. चौथ्या सीजनमध्ये पुन्हा एकदा प्रकाश झा बॉबी देओलची जोडी दिसणार आहे. अदिती पोहनकर आणि चंदन रॉय सान्याल सुद्धा या वेब सीरीजमध्ये दिसतील. त्यांची सुद्धा महत्वाची भूमिका आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कुणालचा हट्ट आयफोन नव्हताच, आजोबांचा हादरवणारा खुलासा, खवड्या डोंगरावर पोहोचण्याचं धक्कादायक कारण समोर..
  • विरोधकांना महिला आरक्षण 2034 पर्यंत रेटून न्यायचंय; देवेंद्र फडणवीस यांचा खळबळजनक आरोप
  • सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत…केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
  • पती अन् सासूने टॉयलेट क्लीनर पाजल्याचा आरोप अन् व्हेंटिलेटरवर झुंज, विवाहीतेचा अखेर मृत्यू
  • रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा आंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in