• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

61 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट रोमँटिक गाणं, ज्याचा शाहरुख देखील आहे चाहता, आजही गाणं प्रचंड चर्चेत

June 18, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि रोमँटिक गाण्यांपैकी एक मानले जाणारे 'अभी ना जाओ छोड़कर' हे गाणे आजही संगीतप्रेमींच्या आवडीचे आहे. विशेष म्हणजे, रोमान्सचा बादशाह मानला जाणारा शाहरुख खानने देखील या गाण्याचा सर्वात रोमँटिक गाण्यांमध्ये समावेश केला आहे.

हे गाणे 1961 साली प्रदर्शित झालेल्या 'हम दोनो'  या चित्रपटातील असून त्यावर देव आनंद आणि साधना यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. गाण्याचे बोल साहिर लुधियानवी यांनी लिहिले होते तर संगीत जयदेव यांनी दिले होते.

हे गाणे 1961 साली प्रदर्शित झालेल्या 'हम दोनो' या चित्रपटातील असून त्यावर देव आनंद आणि साधना यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. गाण्याचे बोल साहिर लुधियानवी यांनी लिहिले होते, तर संगीत जयदेव यांनी दिले होते.

माहितीनुसार संगीतकार जयदेव यांची इच्छा होती की हे गाणे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्याची होती. मात्र गाण्यातील काही शब्द आपल्या प्रतिमेला साजेसे नसल्याचे वाटल्याने लता मंगेशकर यांनी हे गाणे गाण्यास नकार दिला.

माहितीनुसार, संगीतकार जयदेव यांची इच्छा होती की हे गाणे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्याची होती. मात्र, गाण्यातील काही शब्द आपल्या प्रतिमेला साजेसे नसल्याचे वाटल्याने लता मंगेशकर यांनी हे गाणे गाण्यास नकार दिला.

यानंतर हे गाणे आशा भोसले यांना देण्यात आले. आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी एकाच मायक्रोफोनसमोर उभे राहून हे गाणे रेकॉर्ड केल्याचे सांगितले जाते. त्या काळात ही पद्धत आव्हानात्मक मानली जात होती.

यानंतर हे गाणे आशा भोसले यांना देण्यात आले. आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी एकाच मायक्रोफोनसमोर उभे राहून हे गाणे रेकॉर्ड केल्याचे सांगितले जाते. त्या काळात ही पद्धत आव्हानात्मक मानली जात होती.

गाणे प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. संगीत भावपूर्ण शब्द आणि रफी आणि आशा भोसले यांच्या अप्रतिम गायकीमुळे हे गाणे हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर रोमँटिक गाण्यांपैकी एक बनले.

गाणे प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. संगीत, भावपूर्ण शब्द आणि रफी आणि आशा भोसले यांच्या अप्रतिम गायकीमुळे हे गाणे हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर रोमँटिक गाण्यांपैकी एक बनले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in