• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

52 वर्षीय ऐश्वर्या रायचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन; ‘स्लिम अवतारा’तील एअरपोर्ट लूक चर्चेत

July 21, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमधील सर्वांत सुंदर अभिनेत्रींपैकी एक आणि बच्चन घराण्याची सून ऐश्वर्या राय बच्चन जेव्हा कधी कॅमेरासमोर येते तेव्हा तिचं सौंदर्य आणि स्टाइल सर्वांचं लक्ष वेधून घेतं. ऐश्वर्याने पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याने आणि ट्रान्सफॉर्मेशनने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तिचे काही एअरपोर्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बॉलिवूडमधील सर्वांत सुंदर अभिनेत्रींपैकी एक आणि बच्चन घराण्याची सून ऐश्वर्या राय बच्चन जेव्हा कधी कॅमेरासमोर येते, तेव्हा तिचं सौंदर्य आणि स्टाइल सर्वांचं लक्ष वेधून घेतं. ऐश्वर्याने पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याने आणि ट्रान्सफॉर्मेशनने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तिचे काही एअरपोर्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ऐश्वर्याला नुकतंच मुंबईतील विमानतळावर पाहिलं गेलं. यावेळी तिचा लूक फारच साधा पण तितकाच आकर्षक होता. कोणत्याही तामझामशिवाय ऐश्वर्या तिच्या सहजतेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आत्मविश्वास हाच खरा स्टाइल असतो हे तिने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. यावेळी फक्त ऐश्वर्याचा लूकच नाही तर तिचं ट्रान्सफॉर्मेशनसुद्धा चर्चेत आहे.

ऐश्वर्याला नुकतंच मुंबईतील विमानतळावर पाहिलं गेलं. यावेळी तिचा लूक फारच साधा पण तितकाच आकर्षक होता. कोणत्याही तामझामशिवाय ऐश्वर्या तिच्या सहजतेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आत्मविश्वास हाच खरा स्टाइल असतो, हे तिने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. यावेळी फक्त ऐश्वर्याचा लूकच नाही तर तिचं ट्रान्सफॉर्मेशनसुद्धा चर्चेत आहे.

ऐश्वर्याने काळ्या रंगाचा फिटेड ब्लेझर घातला होता ज्यावर हलकीशी डिझाइनसुद्धा आहे. काळा टॉप आणि वाइड-लेग ट्राऊजरने तिने हा लूक परिपूर्ण केला. तिचं संपूर्ण आऊटफिट मॅचिंग होतं जो बघताना अत्यंत स्टायलिश आणि तितकाच ट्रॅव्हल फ्रेंडलीही वाटत होता.

ऐश्वर्याने काळ्या रंगाचा फिटेड ब्लेझर घातला होता, ज्यावर हलकीशी डिझाइनसुद्धा आहे. काळा टॉप आणि वाइड-लेग ट्राऊजरने तिने हा लूक परिपूर्ण केला. तिचं संपूर्ण आऊटफिट मॅचिंग होतं, जो बघताना अत्यंत स्टायलिश आणि तितकाच ट्रॅव्हल फ्रेंडलीही वाटत होता.

आपल्या या लूकला आणखी रॉयल बनवण्यासाठी ऐश्वर्याने हातात काळ्या रंगाचाच टेक्सचर्ड ट्रेंड कोट धरला होता. या संपूर्ण आऊटफिटला साजेशी अशी तिच्या हातात एक काळ्या रंगाची लेदर बॅगसुद्धा होती. ऐश्वर्या तिच्या नेहमीच्या हेअरस्टाइलमुळे सतत ट्रोल होते मात्र यावेळी तिच हेअरस्टाइल तिला शोधून दिसत होती.

आपल्या या लूकला आणखी रॉयल बनवण्यासाठी ऐश्वर्याने हातात काळ्या रंगाचाच टेक्सचर्ड ट्रेंड कोट धरला होता. या संपूर्ण आऊटफिटला साजेशी अशी तिच्या हातात एक काळ्या रंगाची लेदर बॅगसुद्धा होती. ऐश्वर्या तिच्या नेहमीच्या हेअरस्टाइलमुळे सतत ट्रोल होते, मात्र यावेळी तिच हेअरस्टाइल तिला शोधून दिसत होती.

या फोटोंमध्ये ऐश्वर्याने तिचं वजन बरंच कमी केल्याचंही पहायला मिळतंय. आंतरराष्ट्रीय स्तरावरही लोकप्रिय असलेल्या ऐश्वर्याच्या प्रत्येक लूककडे चाहत्यांचं विशेष लक्ष असतं. त्यामुळे तिचा साधा एअरपोर्ट लूकसुद्धा चर्चेत आला आहे.

या फोटोंमध्ये ऐश्वर्याने तिचं वजन बरंच कमी केल्याचंही पहायला मिळतंय. आंतरराष्ट्रीय स्तरावरही लोकप्रिय असलेल्या ऐश्वर्याच्या प्रत्येक लूककडे चाहत्यांचं विशेष लक्ष असतं. त्यामुळे तिचा साधा एअरपोर्ट लूकसुद्धा चर्चेत आला आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क…
  • बॉबी देओलसोबत मराठमोळ्या अभिनेत्रीचे इंटिमेट सीन्स; म्हणाली ‘शूट करताना मर्यादा..’
  • जरांगे, हाकेंना आंदोलनाआधीच मोठा झटका? गृहविभागाचे तातडीचे आदेश; आता आझाद मैदानात…
  • तुमच्या फोन आणि सिम कार्डमध्ये सोने असते! ते काढून पैसे कमावता येतात का?
  • सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in