• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

5 मिनिटे 4 सेकंदांचे ‘ते’ रोमँटिक गाणे…धून ऐकताच 90च्या दशकातील प्रेम जिवंत होतं; 35 वर्षांनंतरही लोक वेळ काढून ऐकतात

April 29, 2026 by admin Leave a Comment


90च्या दशकातील रोमँटिक गाण्यांमधील साधे बोल, मनाला स्पर्श करणारे आवाज आणि मधुर संगीत आजही लोकांना मंत्रमुग्ध करते. लाखो लोक आजही या जुन्या गाण्यांशी जोडलेले आहेत. या गाण्यांमध्ये एक असा सच्चेपणा आणि भावना असायच्या, ज्या आजच्या वेगवान संगीतात क्वचितच पाहायला मिळतात. याच कारणामुळे 90 च्या दशकातील गाणी आजही लोकांच्या प्लेलिस्टमध्ये आहेत आणि 'जेन-झी' (Gen-Z) पिढीलाही ती तितकीच आवडतात.

'साथिया तूने क्या किया' हे गाणे 1991 मध्ये प्रदर्शित झाले होते. हे गाणे 'लव्ह' या चित्रपटातील आहे. एस. पी. बालसुब्रमण्यम आणि के. एस. चित्रा यांनी हे गाणे एकत्रितपणे गायले होते. त्यांच्या आवाजात अशी काही जादू होती की ती आजही ऐकणाऱ्याला रोमँटिक जाणीव करून देते. गाण्याची सुरुवात इतकी गोड आहे की ऐकताच मनात एक मधुर धून स्थिरावते. 90च्या दशकाच्या सुरुवातीला आलेल्या या गाण्याला त्या काळातील संगीतप्रेमींनी प्रचंड पसंती दिली.

'साथिया तूने क्या किया' हे गाणे 1991 मध्ये प्रदर्शित झाले होते. हे गाणे 'लव्ह' या चित्रपटातील आहे. एस. पी. बालसुब्रमण्यम आणि के. एस. चित्रा यांनी हे गाणे एकत्रितपणे गायले होते. त्यांच्या आवाजात अशी काही जादू होती की ती आजही ऐकणाऱ्याला रोमँटिक जाणीव करून देते. गाण्याची सुरुवात इतकी गोड आहे की, ऐकताच मनात एक मधुर धून स्थिरावते. 90च्या दशकाच्या सुरुवातीला आलेल्या या गाण्याला त्या काळातील संगीतप्रेमींनी प्रचंड पसंती दिली.

या गाण्याला आनंद-मिलिंद यांनी संगीत दिले होते तर याचे बोल मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिले होते. गाण्याच्या शब्दांमधील प्रेमाची ओढ आणि भावनांची खोली इतकी सुंदर आहे की ऐकणारा स्वतःला त्या गाण्याचा भाग समजू लागतो. प्रदर्शित होताच हे गाणे सुपरहिट झाले आणि लोकांच्या ओठांवर रूळले. गाण्यातील साधेपणा आणि माधुर्याने त्याला खास बनवले आहे.

या गाण्याला आनंद-मिलिंद यांनी संगीत दिले होते, तर याचे बोल मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिले होते. गाण्याच्या शब्दांमधील प्रेमाची ओढ आणि भावनांची खोली इतकी सुंदर आहे की, ऐकणारा स्वतःला त्या गाण्याचा भाग समजू लागतो. प्रदर्शित होताच हे गाणे सुपरहिट झाले आणि लोकांच्या ओठांवर रूळले. गाण्यातील साधेपणा आणि माधुर्याने त्याला खास बनवले आहे.

हे गाणे त्याकाळी खूप गाजले आणि आजही त्याची लोकप्रियता टिकून आहे. एस. पी. बालसुब्रमण्यम यांचा आवाज आणि चित्रा यांची साथ आजही मनाला स्पर्श करते. सोशल मीडिया आणि यूट्यूबवरील व्ह्यूज पाहिले तर लक्षात येते की ९० च्या दशकातील मुलांप्रमाणेच आजची तरुण पिढीही या गाण्यावर तितकेच प्रेम करते.

हे गाणे त्याकाळी खूप गाजले आणि आजही त्याची लोकप्रियता टिकून आहे. एस. पी. बालसुब्रमण्यम यांचा आवाज आणि चित्रा यांची साथ आजही मनाला स्पर्श करते. सोशल मीडिया आणि यूट्यूबवरील व्ह्यूज पाहिले तर लक्षात येते की, ९० च्या दशकातील मुलांप्रमाणेच आजची तरुण पिढीही या गाण्यावर तितकेच प्रेम करते.

'लव्ह' चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश कृष्णा यांनी केले होते. मुख्य भूमिकेत सलमान खान आणि रेवती होते. रेवती यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट होता. चित्रपटाचे बजेट सुमारे 2 कोटी 30 लाख रुपये होते तर त्याने 2 कोटी 37 लाखांची कमाई केली होती. जरी हा चित्रपट सरासरी (Average) ठरला असला तरी 'साथिया तूने क्या किया' हे गाणे आजही 'क्लासिक' मानले जाते.

'लव्ह' चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश कृष्णा यांनी केले होते. मुख्य भूमिकेत सलमान खान आणि रेवती होते. रेवती यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट होता. चित्रपटाचे बजेट सुमारे 2 कोटी 30 लाख रुपये होते, तर त्याने 2 कोटी 37 लाखांची कमाई केली होती. जरी हा चित्रपट सरासरी (Average) ठरला असला, तरी 'साथिया तूने क्या किया' हे गाणे आजही 'क्लासिक' मानले जाते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs SRH Toss : मुंबईने टॉस जिंकला, पलटणची बॅटिंग, हैदराबाद विरुद्ध रोहित खेळणार? पाहा प्लेइंग 11
  • MI vs SRH: नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला, पण हार्दिक पांड्याने ट्रेंड बदलत घेतला असा निर्णय
  • West Bangal Election | पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार? उलटफेर होणार का?
  • Baramati By Elections Exit Polls : बारामती पोटनिवडणुकीत चमत्कार? सुनेत्रा पवार यांचा विजय होणार का? थक्क करणारा एक्झिट पोल समोर!
  • ना मोबाईल, ना सोशल मीडिया… रेल्वे स्थानकावर झोपलेल्या 150 मजुरांमधून शोधला आरोपी, एका खूनाचा असा झाला रहस्यमयी उलगडा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in