• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

5 जूनचा दिवस ठरणार एकदम खास, 3 राशींच्या नशिबात पैशाची आरास; वाचा राशीभविष्य

June 4, 2026 by admin Leave a Comment


अनेक राशींसाठी 5 जूनचा दिवस खूप चांगला असणार आहे. या दिवशी काही राशींना धनलाभ होईल. तर काही राशींच्या मागे असलेले संकट आज संपून जाईल. कोणत्या राशीच्या नशिबात काय आहे, ते जाणून घेऊ या…

मेष राशीच्या लोकांसाठी आजाचा दिवस खूप महत्त्वाचा असेल. एखाद्या परीक्षेचा चांगला निकाल येईल. नव्या नोकरीची संधी मिळेल. तेच उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल. कुटुंबात आनंद असेल. पैशांची गुंतवणूक करण्याचा हा योग्य काळ आहे.

वृषभ राशीच्या लोकांसाठीही आजचा दिवस चांगला असेल. तुम्हाला तुमचा जुना मित्र भेटेल. ऑफिसमध्ये एखादा चांगला मित्र मदतीला धावून येईल. कुठे गुंतवणूक करायची असेल तर वरिष्ठांचा, तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. कुटुंबीयांना वेळ द्या…

मिथून राशीच्या लोकांना आज एकटं-एकटं वाटेल. त्यामुळे मित्रांना भेटायला जाण्याचा योग येईल. जोडीदाराची साथ मिळेल. नवी गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ आहे. नवे वाहनही खरेदी करू शकता. ऑफिसच्या राजकारणात शक्यतो पडू नका.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
  • मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार…
  • शिवसेना ठाकरे गटात खळबळ! 4 नगरसेवक भाजपच्या गळाला, पक्षप्रवेशाची तारीख ठरली
  • Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
  • ‘विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत’, पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in