• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

45 वर्षांपूर्वी हेमा मालिनी यांनी या गाण्यात केलेला डान्स, गाणं ठरलेलं प्रचंड सुपरहिट, आजही अनेकांचं आवडतं

August 7, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमध्ये अनेक अशी गाणी आहेत जी सुरुवातीला एका गायक-गायिकेसाठी तयार करण्यात आली होती, मात्र विविध कारणांमुळे ती दुसऱ्याच कलाकाराच्या आवाजात रेकॉर्ड झाली. त्यानंतर हीच गाणी सुपरहिट ठरली आणि आजही सर्व पिढ्यांच्या आवडत्या गाण्यांमध्ये त्यांची गणना केली जाते.

अशाच अजरामर गाण्यांपैकी एक म्हणजे ‘मेरे नसीब में तू है कि नहीं’. हे लोकप्रिय गाणं 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नसीब’ या चित्रपटातील असून अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.

अशाच अजरामर गाण्यांपैकी एक म्हणजे ‘मेरे नसीब में तू है कि नहीं’. हे लोकप्रिय गाणं 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नसीब’ या चित्रपटातील असून अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.

या गाण्याला लता मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाजाने अमरत्व दिले. या गाण्याचे संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी दिले असून गीतकार आनंद बक्षी आहेत. चित्रपटासोबतच हे गाणंही प्रचंड लोकप्रिय झाले आणि आजही संगीतप्रेमींच्या आवडत्या गाण्यांमध्ये त्याचा समावेश आहे.

या गाण्याला लता मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाजाने अमरत्व दिले. या गाण्याचे संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी दिले असून गीतकार आनंद बक्षी आहेत. चित्रपटासोबतच हे गाणंही प्रचंड लोकप्रिय झाले आणि आजही संगीतप्रेमींच्या आवडत्या गाण्यांमध्ये त्याचा समावेश आहे.

विशेष म्हणजे सुरुवातीला हे गाणं प्रसिद्ध गायिका उषा उत्थुप यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्याचे नियोजन होते. त्यांनी यासाठी रिहर्सलदेखील पूर्ण केली होती. मात्र नंतर निर्मात्यांनी हे गाणं लता मंगेशकर यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला आणि हे गाणं हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर गाण्यांपैकी एक बनले.

विशेष म्हणजे, सुरुवातीला हे गाणं प्रसिद्ध गायिका उषा उत्थुप यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्याचे नियोजन होते. त्यांनी यासाठी रिहर्सलदेखील पूर्ण केली होती. मात्र नंतर निर्मात्यांनी हे गाणं लता मंगेशकर यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला आणि हे गाणं हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर गाण्यांपैकी एक बनले.

आजही ‘मेरे नसीब में तू है कि नहीं’ हे गाणं रेडिओ टीव्ही मैफिली आणि सोशल मीडियावर तितक्याच आवडीने ऐकले जाते. लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीतील हे एक संस्मरणीय गाणं मानले जाते.

आजही ‘मेरे नसीब में तू है कि नहीं’ हे गाणं रेडिओ, टीव्ही, मैफिली आणि सोशल मीडियावर तितक्याच आवडीने ऐकले जाते. लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीतील हे एक संस्मरणीय गाणं मानले जाते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शाळेत हिजाब घालावा की घालू नये? कोर्टाचा मोठा निर्णय; थेट इस्लामचा उल्लेख
  • Shweta Tiwari: श्वेता तिवारीचं मुंबईतील आलिशान घर! ग्लास डोअर, सुंदर बाल्कनी अन् खास रीडिंग कॉर्नरने वेधलं लक्ष
  • अभिजीत दीपकेंच्या मनातील बेस्ट CM कोण? पटकन नाव सांगितलं, कारण देत म्हणाले…
  • धक्कादायक, धावत्या बसमध्ये महिलेच्या अंगावर लघुशंका करण्याचा किळसवाणा प्रकार, महाराष्ट्रातील घटना
  • Onion Crisis : पुन्हा हिमालयासाठी सह्याद्री धावला… महाराष्ट्र देणार दिल्लीला 840 टन कांदा; थेट कांदा एक्सप्रेस…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in