• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

30 ते 40 किमी वेगाने वारे, तब्बल 19 राज्यात पावसाचा इशारा, गारपिटीचे संकट..

August 12, 2026 by admin Leave a Comment


देशातील विविध भागात मुसळधार पाऊस आहे. त्यामध्येच राज्यात आजही पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. झारखंड, ओडिसा या राज्यात तर पावसाने कहर केला. मुसळधार पावसाने पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

तब्बल 19 राज्यात भारतीय हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने राज्यात आजही पावसाचा इशारा दिला. मुंबई ठाणे पुणे रायगड कोकण मराठवाडा विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला.

तब्बल 19 राज्यात भारतीय हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने राज्यात आजही पावसाचा इशारा दिला. मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, कोकण, मराठवाडा, विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला.

दिल्लीत आज पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. 30 ते 40 किमी वेगाना वारे वाहण्याची शक्यता आहे. हरियाणा राजस्थान उत्तराखंड हिमाचल प्रदेश  उत्तर प्रदेश पंजाब झारखंड गुजरात तेलंगणा आंध्र प्रदेश येथे जोरदार पाऊस होईल. 

दिल्लीत आज पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. 30 ते 40 किमी वेगाना वारे वाहण्याची शक्यता आहे. हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश,  उत्तर प्रदेश, पंजाब, झारखंड, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश येथे जोरदार पाऊस होईल. 

भारतीय हवामान विभागाने तब्बल 19 राज्यात पावसाचा इशारा दिला. महाराष्ट्रातील काही भागात गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आली. राज्यात मागील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने थैमान घातले.

भारतीय हवामान विभागाने तब्बल 19 राज्यात पावसाचा इशारा दिला. महाराष्ट्रातील काही भागात गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आली. राज्यात मागील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने थैमान घातले.

रात्रभर अनेक भागात पाऊस झाला. सकाळीही पावसाने हजेरी लावली. राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. हा पाऊस पिकांसाठी पोषक असल्याचे सांगितले जातंय. 

रात्रभर अनेक भागात पाऊस झाला. सकाळीही पावसाने हजेरी लावली. राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. हा पाऊस पिकांसाठी पोषक असल्याचे सांगितले जातंय. 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
  • वैभव सूर्यवंशीला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला पाहिजे…थेट BCCI अन् ICC कडे केली तक्रार, असं का?
  • इस्लामची पुस्तके वाचा, नाहीतर मुलाला दहशतवाद्यांना विकून टाकेन… तिघांच्या मृत्यूनंतर कोचचे काळे कृत्य उघड
  • Sugar price hike : मोठा निर्णय! 5 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही, डी मार्ट, बिगबास्केट आणि ब्लिंकिट… कंपन्यांनी बंदी का घातली?
  • कंत्राटदार संघटनेचा सरकारला मोठा इशारा, मुंबईतील कंत्राटदाराने वैतागून संपवली जीवनयात्रा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in