Duleep Trophy 2026, Sudip Gharami: दुलीप ट्रॉफी स्पर्धेत एक मोठा अनर्थ होता होता टळला. ईस्ट झोन आणि सेंट्रल झोन हे संघ उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी आमनेसामने आले आहेत. पण हा सामना सुरू असताना एक घटना घडली आणि काळजाचा ठोका चुकला. यात ईस्ट झोनचा खेळाडू सुदीप घरामी क्षेत्ररक्षण करताना थोडक्यात वाचला. त्याचं सुदैव होतं असंच म्हणावं लागेल. […]
Archives for September 2026
Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीला चंद्र पाहणं अशुभ का मानलं जातं? चुकून चंद्र दिसला तर करा ‘हे’ उपाय
गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करून भक्तिभावाने पूजा केली जाते. मात्र, गणेश चतुर्थीशी संबंधित अशी एक प्राचीन धार्मिक मान्यता आहे, ज्याची चर्चा आजही होते. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचं दर्शन घेणं टाळावं, असं शास्त्रांमध्ये सांगितलं जातं. या दिवशी चंद्र पाहिल्यास व्यक्तीवर ‘मिथ्या कलंक’ म्हणजेच खोटा आरोप […]
BJP vs MNS : भाजप VS मनसे, दादरमध्ये वातावरण तापलं, तेल लावलेले बांबू आहेत, तयारच आहोत आम्ही, मनसेचा इशारा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात आज भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते माहीममध्ये आंदोलन करणार आहेत. खबरदारी म्हणून पोलिसांनी शिवतीर्थाबाहेर बंदोबस्त वाढवला आहे. पोलीस बंदोबस्ताबरोबरच मनसेचे कार्यकर्तेही शिवतीर्थाबाहेर जमले आहेत. मुंबईतल्या आजूबाजूच्या मनसैनिकांना शिवतीर्थाबाहेर जमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अमित ठाकरे यांनी काल पुण्यात वसतीगृह अधीक्षकांच्या कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी असलेला पंतप्रधान मोदींचा […]
Ukadiche Modak tips : उकडीच्या मोदकांसाठी एकदम सोपी रेसिपी, झटपट होतील तयार
सर्वात आधी साहित्य जाणून घ्या. 1 कप किसलेला ताजा नारळ, ¾ कप गूळ, ½ टीस्पून वेलची पूड, 1 टीस्पून तूप, थोडी जायफळ पूड… हे साहित्या एका बाजूला ठेवा… त्यानंतर उकडीसाठी 1 कप तांदळाचे पीठ, 1 कप पाणी, 1 टीस्पून तूप आणि चिमूटभर मीठ तुमच्या चवीनुसार घ्या… त्यानंतर सारण तयार करुन घ्या. सारण तयार करण्यासाठी कढईत […]
जया बच्चन तर उगाच बदनाम, ‘या’ 4 अभिनेत्रींसोबत रेखा यांचा 36 चा आकडा, दुसऱ्या अभिनेत्रीबद्दल जाणून व्हाल हैराण
बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज देखील त्याचे सिनेमे प्रेक्षक मोठ्या आवडीने पाहतात. बॉलिवूडचा एका काळ रेखा यांच्या नावावर नोंदवला आहे.. अभिनय असो किंवा डान्स… रेखा यांनी चाहत्यांचं मनोरंजन करण्यात कोणतीच कसर ठेवली नाही. आज रेखा अनेकांच्या प्रेरणास्थानी आहेत. आज रेखा यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. […]
गुड न्यूज… सरकारी कर्मचाऱ्यांना 7 हजाराऐवजी मिळणार 21 हजार बोनस?
दिवाळीच्या आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी खूशखबर मिळू शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 हजाराऐवजी 21 हजार रुपये बोनस देण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. जर केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा बोनस थेट 14 हजाराने वाढू शकतो. म्हणजे सध्या जो बोनस मिळत आहे, त्याच्या तिप्पट बोनस या कर्मचाऱ्यांना मिळू शकतो. दरम्यान, सरकारने यावर अद्याप […]