नेपाळमध्ये गेल्या आठवड्यात आलेल्या महापुराने हाहा:कार माजला. भीषण जलप्रलयाने क्षणात होत्याचं नव्हतं झालं. महापुराच्या तडाख्यात अनेक गावे आणि वस्त्या उद्ध्वस्त झाल्या. क्षणभरापूर्वी हसणाऱ्या माणसांच्या डोळ्यात पुराने अक्षरश: पाणी आणलं. या पुरात काहींनी जीव गमावला, तर काहींचा जीव वाचूनही बाकी सगळं गेलं, त्यांचे आप्तस्वकीय गायब झाले, घर उद्धवस्त झालं. सगळं क्षणात उद्ध्वस्त करणारी ही नैसर्गिक आपत्ति […]
Archives for September 2026
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणांना सरकारचं सरप्राईज, गौरी आगमनाच्यावेळी जमा होणार पैसे
ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. जुलै महिन्याचे पैसे बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. परंतु ऑगस्ट महिन्याचे पैसे अजूनही महिलांना मिळालेले नाहीत, सप्टेंबर महिना […]
इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना पाकिस्तानने गमावला तर विराट कोहलीचं नुकसान! असं आहे कनेक्शन
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना 9 सप्टेंबरला बर्मिंघमच्या एजबेस्टनमध्ये होणार आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला लोळवलं होतं. त्यामुळे तिसरा कसोटी सामनाही आरामात जिंकतील अशीच स्थिती आहे. त्यात पाकिस्तानने सात खेळाडूंना बाहेर पाठवलं आहे. इतकंच काय तर कोचिंग स्टाफही बदलला आहे. (Photo: PTI) तिसऱ्या कसोटी सामन्यात पाच नव्या खेळाडूंना संघात […]
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
पुण्यात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर एका महत्त्वपूर्ण वाहतूक नियमाच्या उल्लंघनावरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांच्या दोन महागड्या फॉर्च्युनर गाड्यांवर HSRP (High-Security Registration Plate) नंबर प्लेट नसल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल झाला असून, यामध्ये पुण्यातील समाजसेवक संतोष पंडित यांनी पडळकरांना थेट जाब विचारल्याचे दिसत आहे. केंद्र सरकारने देशभरातील सर्व वाहनांसाठी […]
मोठी बातमी! सुट्टे तेल विक्री करण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ , सरकारने तुकाराम मुंढेंचा निर्णय फिरवला
Loose Oil Ban Rule : सनदी अधिकारी तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून राज्यात खाद्यपदार्थातील भेसळ कमी झाली आहे. खाद्यपदार्थातील भेसळ, निकृष्ट दर्जाचे जेवण आढळताच तुकाराम मुंढे थेट कारवाई करताना दिसत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी सुट्ट्या तेलाची विक्री बंद केली. खाद्यतेलाची विक्री करताना तेलकंपन्यांना नियमांचे पालन करावे लागेल, असं तुकाराम मुंढे यांनी […]
Nepal Flood 2026 : जलप्रलयात पोटचा गोळा गेला… आईवरच मुलासाठी खड्डा खोदण्याची वेळ; काळीज चिरणारी घटना
नेपाळमध्ये आलेल्या जलप्रलयात 930 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच हजारो नागरिक बेपत्ता आहेत. सहा दिवस उलटले तरी बेपत्ता झालेल्या लोकांचा अजून शोध लागलेला नाही. नेपाळच्या जलप्रलयाने एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आहे. काहीच शिल्लक राहिलं नाही. लोकांचा संसार उद्ध्वस्त झाला. अनेकजण रंकाचे राव झाले. महाल कोसळले, उंच इमारती जमीनदोस्त झाल्या. सर्व काही एका क्षणात झालं. […]