• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for September 2026

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक वादळी ठरणार? मनोज जरांगेंसह मराठी सक्तीवरून खडाजंगीची शक्यता, शिंदे सेनेचा नाराजीचा सूर?

September 1, 2026 by admin Leave a Comment

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि मराठी भाषा सक्तीची मुदत वाढ यावरून नाराजी नाट्य रंगू शकते. कॅबिनेटच्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे कूच करण्याच्या आवाहनाची चर्चा होऊ शकते. तर प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाविषयीही चर्चा होण्याची शक्यता आहे. तर आज कॅबिनेटमधील […]

Filed Under: Latest News

बाप्पाला अक्षरश: हवेत लटकवून ठेवणं..; गणेशमूर्तींच्या बदलत्या ट्रेंडवर आरती सोलंकी संतापली

September 1, 2026 by admin Leave a Comment

गणेशोत्सव म्हटलं की भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने वातावरण भारून जातं. गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली की घरगुती गणपतीपासून सार्वजनिक मंडळांपर्यंत विविध प्रकारच्या मूर्ती पाहायला मिळतात. मात्र, बदलत्या काळानुसार गणपतीच्या मूर्तींमध्येही अनेक प्रयोग केले जात आहेत. याच मुद्द्यावर अभिनेत्री आरती सोलंकी हिने नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने गणपती बाप्पाच्या मूर्तींना […]

Filed Under: entertainment

तामिळनाडूतील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विजय यांनी करुन दाखवलं, सरकारच्या खिशातून पैसे जाणार पण..

September 1, 2026 by admin Leave a Comment

दुग्ध उत्पादनात सामिल असलेल्या तामिळनाडूतील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी सोमवरी दुधाच्या किंमतींमध्ये पुन्हा 3 रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. या दरवाढीनंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांना एक लीटक दुधामागे आता थेट 44 रुपये मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण सरकारी तिजोरीवर पडणार 720 […]

Filed Under: india

Nepal flood viral dog: घर वाहून गेले, काही राहिलं नाही… तरीही कुत्रा तिथेच बसला; मालकाच्या परतण्याची पाहतोय वाट, काळीज पिळवटून टाकणारी घटना

September 1, 2026 by admin Leave a Comment

नेपाळच्या त्रिशूली बाजारात पुराच्या विनाशानंतर एका कुत्र्याचे फोटो पाहून लोक भावूक झाले आहेत. चार घरांची रांग पूर्णपणे वाहून गेली, पण काळ्या-पांढऱ्या रंगाचा हा कुत्रा अजूनही त्याच जागी बसला आहे. मदतकार्य करणाऱ्यांनी त्याला हलवण्याचे प्रयत्न केले आहेत, पण तो आपली जागा सोडायला तयार नाही. काळीज पिळवटून टाकणारे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नेपाळच्या […]

Filed Under: india

महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट, सप्टेंबर महिन्यात पावसाबद्दल धक्कादायक अंदाज, ज्याची भीतीच तेच झाले..

September 1, 2026 by admin Leave a Comment

जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला. जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. मात्र, त्याची भर एकट्या जुलै महिन्यात भरून निघाली. ऑगस्ट महिन्यातही अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यातच आता मोठी अपडेट पुढे येत आहे. राज्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतिक्षा असतानाच एक वाईट बातमी पुढे येतंय. सप्टेंबर महिन्यातही अपेक्षित पाऊस होण्याची शक्यता कमीच आहे. तसा अंदाज भारतीय हवामान […]

Filed Under: Latest News

Petrol Diesel Rate: LPG, CNG महागलं, आता पेट्रोल- डिझेलच्या किमतीही वाढल्या? आजचा भाव जाणून घ्या…

September 1, 2026 by admin Leave a Comment

Petrol Diesel Rate: आज एलपीजी सिलेंडरचे नवीन दर जाहीर झाल्यानंतर, सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्या एचपीसीएल (HPCL), आयओसीएल (IOCL) आणि भारत पेट्रोलियमने (Bharat Petroleum) पेट्रोल आणि डिझेलचे दरही जाहीर केले आहेत. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात ₹९.५० ने वाढ झाली आहे. मात्र, घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान, कच्च्या तेलाने पुन्हा एकदा […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 10
  • Page 11
  • Page 12
  • Page 13
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Rohit Pawar: MPSC पेपरफुटीप्रकरणात रोहित पवार आक्रमक, थेट आयोगाच्या कार्यालयात धडक, सर्वात मोठी मागणी काय?
  • PM Modi SCO Summit : पीएम मोदींनी बॉडी लँग्वेजमधून पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफना दाखवली लायकी, ग्रुप फोटोच्यावेळी काय घडलं?
  • मोठ्या घडामोडी… एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधीच… काय घडतंय?
  • PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका…
  • फडणवीस सरकाची डोकेदुखी वाढली, ओबीसी आंदोलक पुण्यात धडकले; लक्ष्मण हाकेंनी सांगितला आंदोलनाचा मास्टर प्लान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in