नामिबिया, झिम्बाब्वे आणि दक्षिण अफ्रिका या तीन संघांमध्ये टी20 मालिका खेळली जात आहे. या त्रिकोणीय मालिकेतील तिसरा सामना 31 ऑगस्टला झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात झिम्बाब्वेने नामिबियाला 5 धावा राखून पराभूत केलं. नामिबियाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. झिम्बाब्वेने 20 षटकात 6 गडी गमवून 195 धावा केल्या आणि विजयासाठी 196 […]
Archives for September 2026
Supriya Sule: शिंदे गटाचं पुन्हा ऑपरेशन टायगर? ठाकरेंचे आमदार फुटणार? सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा काही तरी मोठं करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा शिंदे यांच्या रडावर असल्याचे चित्र आहे. ठाकरेंचे १४ आमदारांना शिंदेंच्या शिवसेनेत आणण्याची जबाबदारी तीन मंत्र्यांवर सोपवण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे […]
ती कचऱ्याचा डबा, विचार गटारासारखे..; माही विजबद्दल अभिनेत्रीची धक्कादायक पोस्ट? वाचून चाहतेही हैराण
टीव्ही आणि सोशल मीडिया विश्वात अभिनेत्री सना मकबूल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सना तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अनेकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. आता तिच्या एका अप्रत्यक्ष पोस्टमुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पोस्टचा संबंध अभिनेत्री माही विज हिच्याशी असल्याचा अंदाज काही नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, सनाने तिच्या पोस्टमध्ये कोणाचंही नाव […]
प्रेमात पडलेल्या तरुणांचं प्रचंड आवडतं गाणं, 32 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, एकदा ऐकलं की दिवसभर डोक्यातून जात नाही
90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक अविस्मरणीय आणि सदाबहार गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली. असचं एक लोकप्रिय गाणं म्हणजे ‘एक लड़की को देखा’. तीन दशकांहून अधिक काळ लोटला तरी या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी आजही अनेक जण हे गाणं गुणगुणताना दिसतात. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘1942: ए लव्ह स्टोरी’ या चित्रपटातील हे गाणं […]
Uday Samant: ‘ऑपरेशन टायगर’ कधी होणार? ठाकरे सेनेचे 14 आमदार फुटणार? उदय सामंत यांचे मोठे वक्तव्य, काय दिले उत्तर?
उद्यापासून शिवसेना बाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालय सुरू होत आहे. आमची भूमिका देखील उद्या आम्ही कोर्टासमोर मांडणार आहोत. वकील कोर्टाकडे आमची कागद पत्र दाखवातील. प्रसार माध्यमांनी ही आमची भूमिका सर्व सामान्यांसमोर ठेवावी. एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार हे देखील मला देखील आत्ताच कळालं आहे, अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. त्याचवेळी त्यांनी ऑपरेशन टायगरवर […]
इराणमध्ये 1 लीटर पेट्रोलची किंमत ऐकून येईल चक्कर, भारतातील पाण्याच्या बॉटलपेक्षाही स्वस्त..
इराण आणि अमेरिका युद्धात अनेक देशांना मोठा फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या भावात मोठी वाढ झाली. अमेरिकेने इराणवर हल्ला केला. त्यानंतर आता पुन्हा जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढत आहेत. तेलाच्या किमती भडकल्या आहेत. भारतात 111 रूपये प्रति लीटर पेट्रोलचा भाव आहे. शहरानुसार कमी अधिक किमती आहेत. मात्र, 100 च्या पुढेच भारतात पेट्रोलचे […]