पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सोने खरेदीबाबत मोठे आवाहन केले. गरज नसेल तर सोने खरेदी टाळा, असे त्यांनी म्हटले. फक्त हेच नाही तर विदेशातील लग्नही टाळण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले. नरेंद्र मोदी सध्या विदेश दाैऱ्यावर आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत हे मोठे आवाहन केले. सोने खरेदीबाबत सरकारकडून सातत्याने हे आवाहन केले […]
Archives for September 2026
Rohit Pawar: MPSC पेपरफुटीप्रकरणात रोहित पवार आक्रमक, थेट आयोगाच्या कार्यालयात धडक, सर्वात मोठी मागणी काय?
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज बेलापूर येथील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयावर धडक दिली. त्यांनी आयोगाच्या सचिवांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांच्या तीव्र भावना त्यांनी आयोगाला कळवल्या. आयोग अजून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना, आरटीआयमध्ये विचारण्यात येणारी माहिती देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांना आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी […]
PM Modi SCO Summit : पीएम मोदींनी बॉडी लँग्वेजमधून पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफना दाखवली लायकी, ग्रुप फोटोच्यावेळी काय घडलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी बिश्केक येथे 26 व्या शांघाय सहकार्य संघटना SCO शिखर सम्मेलनात सहभागी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिथे दुसऱ्या देशांच्या नेत्यांची उत्साहाने भेट घेतली, त्यांचं स्वागत केलं. याच परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ सुद्धा सहभागी झाले आहेत.पण मोदींनी त्यांच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. रिपोर्ट्सनुसार पंतप्रधान मोदी जेव्हा जागतिक नेत्यांना भेटत होते, उत्साहाने त्यांच्याशी चर्चा […]
मोठ्या घडामोडी… एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधीच… काय घडतंय?
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी तातडीने दिल्लीला रवाना होणार आहेत. कॅबिनेटची बैठक सोडून शिंदे दिल्लीला जाणार असल्याने पडद्यामागे काय घडतंय अशी चर्चा रंगली आहे. उद्या 2 सप्टेंबर पासून सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे हे दिल्लीत जात आहेत. यावेळी ते शिवसेनेचे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञांशी चर्चा करणार […]
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 7.8% आर्थिक वाढीचे कौतुक करत देशवासीयांचे अभिनंदन केले. जागतिक स्तरावर युद्ध, पुरवठा साखळीतील अडथळे आणि कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या परिस्थितीतही भारताने ही प्रगती साधल्याचे त्यांनी नमूद केले. या आव्हानांवर मात करत देशाने मिळवलेली ही वाढ देशाच्या सामूहिक शक्तीचे प्रतीक असल्याचे मोदींनी म्हटले. एकीकडे देश प्रगती करत असताना, दुसरीकडे काही […]
फडणवीस सरकाची डोकेदुखी वाढली, ओबीसी आंदोलक पुण्यात धडकले; लक्ष्मण हाकेंनी सांगितला आंदोलनाचा मास्टर प्लान
जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे. मागील 4 दिवसांपासून जरांगे यांचं उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर सरकारचे प्रतिनिधी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी एकच धावाधाव करत आहेत. मराठा आंदोलन तापलं असताना दुसरीकडे ओबीसी आंदोलकांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी आंदोलकांनी मुंबईच्या दिशेने जाण्याचा निश्चय […]