• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for September 2026

PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका…

September 1, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 7.8% आर्थिक वाढीचे कौतुक करत देशवासीयांचे अभिनंदन केले. जागतिक स्तरावर युद्ध, पुरवठा साखळीतील अडथळे आणि कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या परिस्थितीतही भारताने ही प्रगती साधल्याचे त्यांनी नमूद केले. या आव्हानांवर मात करत देशाने मिळवलेली ही वाढ देशाच्या सामूहिक शक्तीचे प्रतीक असल्याचे मोदींनी म्हटले. एकीकडे देश प्रगती करत असताना, दुसरीकडे काही […]

Filed Under: india

फडणवीस सरकाची डोकेदुखी वाढली, ओबीसी आंदोलक पुण्यात धडकले; लक्ष्मण हाकेंनी सांगितला आंदोलनाचा मास्टर प्लान

September 1, 2026 by admin Leave a Comment

जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे. मागील 4 दिवसांपासून जरांगे यांचं उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर सरकारचे प्रतिनिधी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी एकच धावाधाव करत आहेत. मराठा आंदोलन तापलं असताना दुसरीकडे ओबीसी आंदोलकांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी आंदोलकांनी मुंबईच्या दिशेने जाण्याचा निश्चय […]

Filed Under: Latest News

IndiGo flight engine failure: इंडिगोच्या फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड, अचानक इंजिन फेल, पायलटच्या एका निर्णयमुळे वाचले प्रवाशांचे प्राण

September 1, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून देशातील विमान अपघाताच्या अनेक घटना समोर येत आहेत. कुठे विमानामध्ये बिघाड होत आहे तर कुठे विमान वेगळ्याच विमानतळावर लँड होताना दिसत आहे. नुकताच गोव्याहून दिल्ली जात असलेल्या इंडिगोच्या फ्लाइटचे इंजिन खराब झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लाइट क्रमांक ६ई २१०२ मंगळवारी सकाळी गोव्याहून दिल्लीसाठी निघाली होती. थोड्या वेळानेच एका इंजिनमध्ये बिघाड झाल्याची सूचना […]

Filed Under: india

Tukaram Mundhe: एक्सपायरी डेट बदलून विकला जातोय माल, FDAची धाड अन् धक्कादायक प्रकार समोर

September 1, 2026 by admin Leave a Comment

Tukaram Mundhe FDA: नवी मुंबईतील तुर्भे परिसरात खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगवरील उत्पादन आणि एक्सपायर तारखेमध्ये फेरफार करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. ठाणे अन्न व औषध प्रशासन आणि नवी मुंबई गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत अंदाजे ७.५ दशलक्ष रुपये (अंदाजे १.७५ दशलक्ष डॉलर) किमतीचा अन्नसाठा जप्त केला. ही कारवाई २४ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०२६ दरम्यान […]

Filed Under: india

हाके आंदोलन मागे घेणार? पोलिसांनी मोर्चा अडवला, पुण्यात तणाव; पोलिसांनी काय दिली माहिती?

September 1, 2026 by admin Leave a Comment

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुण्यात मोठा मोर्चा काढला आहे. ओबीसींच्या मागण्यासाठी काढण्यात आलेला हा मोर्चा मुंबईच्या दिशेने कूच करत असतानाच तो मध्येच अडवण्यात आला आहे. पाटस टोलनाक्यावर हा मोर्चा अडवण्यात आला आहे. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला आहे. बॅरिकेडिंग लावून हा मोर्चा अडवण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील वातावरण तापलं आहे. मोर्चाला कोणतीही परवानगी […]

Filed Under: Latest News

Operation Tiger Part 2 : ठाकरेंचे 14 आमदार फुटणार का? एकनाथ शिंदे आज दुपारी दिल्लीत, राजकीय घडामोडींना वेग, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंपाचे संकेत

September 1, 2026 by admin Leave a Comment

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी : एकनाथ शिंदे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवू शकतात अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. उद्धव ठाकरे गट पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या रडारवर आहे. काही महिन्यांपूर्वी एकनात शिंदेंनी ठाकरे गटाचे 6 खासदार फोडून उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला होता. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचेच आमदार शिंदेंच्या रडारवर असल्याची चर्चा […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 20
  • Page 21
  • Page 22
  • Page 23
  • Page 24
  • Interim pages omitted …
  • Page 34
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकऱ्यांनो सावध व्हा! दुष्काळाचं महासंकट घोंगावतंय, हवामानाच्या नव्या अंदाजाने चिंता वाढली
  • आमच्या आंतरवालीत रक्ताचा चिखल केला होता… जरांगे पाटील भावुक, आंदोलनस्थळी नेमकं काय घडलं?
  • Vidyananda Bapat : डीजेला विरोध करणारे पुण्यातील विद्यानंद बापट नेमके कोण? काम काय करतात? शिक्षण वाचून चकित व्हाल!
  • महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अनुकंपा धोरण लागू , सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसदारांना नोकरी
  • 2 September 2026 Horoscope : तुमचं आयुष्य बदलून जाणार, 2 सप्टेंबरला या राशींसोबत होणार चमत्कार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in