नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे मृत्यूशी दोन दिवस झुंज देणाऱ्या ७५ वर्षीय वृद्ध महिलेची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली. चंद्रभागा धुळाजी व्हरकटे या २९ ऑगस्टपासून बेपत्ता होत्या. कुटुंबीयांकडून त्यांचा शोध सुरू असताना त्या चांदवड बसस्थानकाजवळील एका उघड्या विहिरीत पडल्याचे समोर आले. तब्बल दोन दिवस अन्न-पाण्याविना अंधाऱ्या विहिरीत अडकूनही त्यांनी धीर न सोडता आपला जीव वाचवला. चंद्रभागा […]
Archives for September 2026
Aishwarya Rai Net Worth: 8 वर्षात फक्त 3 सिनेमे, लॉरियलची जाहिरातही गेली, ऐश्वर्या रायची एकूण संपत्ती किती? कमाईचा स्त्रोत काय?
जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींच्या यादीमध्ये सर्वात पहिले बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचे नाव घेतले जाते. सध्या ऐश्वर्या सिनेमांपासून लांब असली तरी देखील अनेकदा तिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगते. सध्या ऐश्वर्याच्या संपत्तीविषयी अनेकांना जाणून घ्यायचे आहे. कारण ऐश्वर्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये फारशी सक्रिय नाही. मग तिची कमाई कुठून होते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ऐश्वर्याने 1997मध्ये प्रदर्शिक […]
प्रसिद्ध अभिनेत्रीचा अश्लील MMS, व्हिडीओ व्हायरल होताच म्हणाली, ‘डाऊलनलोड करु नका अन्…’
Shalini pandey Deepfake video: ‘अर्जुन रेड्डी’ आणि ‘महाराज’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री शालिनीा पांडे हिचा एक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंटरनेट तिच्या नावाने एका आपत्तीजनक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यावर शालिनी हिने मौन सोडलं असून, व्हायर होणारा व्हिडीओ खोटा आणि एआय जनरेटेड आहे. सांगायचं झालं तर, फक्त शालिनीच नाही, तर याआधी […]
13 वर्षांच्या मुलीने 3 दिवसांत कमावले 2.5 लाख; ना कोडिंगचं ज्ञान, ना अनुभव तरी केली ही कमाल
आजच्या काळात AI (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) म्हणजे फक्त मोठ्या कंपन्यांसाठीचं तंत्रज्ञान राहिलेलं नाही. ही बाब चीनमधल्या एका 13 वर्षांच्या मुलीने सिद्ध करून दाखवलं आहे. शांघायमध्ये शिकणाऱ्या झू शुहान या मुलीने कोणताही प्रोग्रामिंगचा अनुभव नसताना एआयच्या मदतीने एक स्टडी ॲप तयार केलं. त्यातून अवघ्या तीन दिवसांत तिने तब्बल 18 हजार युआन म्हणजेच सुमारे 2.5 लाख रुपयांची विक्री […]
पुणे महापालिकेतील नोकरीचं स्वप्न जास्त वेळ टिकलं नाही, उमेदवारांची मॉडर्न स्टाइल कॉपी, तपासातून धक्कादायक माहिती उघड, चष्मा…
पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघड झालं आहे. पालिकेच्या परीक्षेत तीन उमेदवारांनी कॉपी केल्याचे उघड झालं आहे. या प्रकरणी तिघांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या या प्रकरणात टीसीएस कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत चष्मात छुपा कॅमेरा बसवून गैरप्रकार केल्याचं समोर आले आहे. […]
डिमार्टमध्ये सकाळीच ग्राहकांची झुंबड, 29 रुपयात मिळतंय थेट ही वस्तू, एका झटक्यात..
डिमार्टकडून कायमच ग्राहकांना मोठ्या ऑफर दिल्या जातात. डिमार्टमध्ये एकावर एक वस्तू फ्रीमध्ये दिली जाते. डिमार्टमध्ये कधीही जा गर्दीच गर्दी बघायला मिळते. डिमार्टमध्ये खरेदी केल्याने पैशांची मोठी बचत होते. महिन्याचा किराणा डिमार्टमध्ये जाऊन भरण्यावर सर्वांचा भर असतो. त्यातच आता डिमार्टने ग्राहकांसाठी एक वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली. सकाळीच डिमार्टमध्ये ग्राहकांची झुंबड बघायला मिळतंय. डिमार्टकडून फक्त […]