'बिग बॉस' म्हटलं की घरातील स्पर्धक, वाद-विवाद आणि टास्कसोबतच सर्वाधिक चर्चा होते ती शोचा होस्ट सलमान खान याची. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान या लोकप्रिय रिअॅलिटी शोचा चेहरा बनला आहे. आता ‘बिग बॉस 20’च्या प्रीमियरची तारीख जवळ येत असून सलमान खानच्या मानधनाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सलमान खानने ‘बिग बॉस’चं सूत्रसंचालन पहिल्यांदा सिझन 4 […]
Archives for September 2026
पैशांची नुसती मस्ती नाही तर माज, रावल कुटुंबाची थेट साक्षीदाराच विकत घेण्याचा प्रकार, 8 वर्षाच्या लेकराला चिरडूनही..
मुंबईतील वांद्रे परिसरात घडलेल्या एका भीषण अपघाताने एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आठ वर्षांचा अंश रविंद्र गुप्ता रविवारी दुपारी रस्ता ओलांडत असताना भरधाव इनोव्हा क्रिस्टाने त्याला धडक दिली. या धडकेत 8 वर्षाच्या लेकराचा जीव गेला. अंशचे वडील शेंगदाणे विकायचे. बलाढ्य श्रीमंत महिलेने अंशला धडक दिली. त्यात अंशचा जीव गेला. पोलिसांनी मेघा रावल या 44 […]
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका, कर्ज सेटलमेंटच्या आदेशाला स्थगिती, NCLT सुनावणीत घडलं काय?
Subhash Chandra NCLT: एस्सल समूहाचे संचालक सुभाष चंद्रा यांच्या 22,000 कोटींच्या कर्जमाफी प्रकरणात मोठा झटका बसला आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (NCLT) सुनावण्यात यापूर्वीच्या निर्णयाला स्थगिती मिळाली आहे. आज 5 सदस्यीय पूर्णपीठासमोर सुनावणी झाली, त्यात काय घडलं? ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा […]
देशात महागाईचा भडका, इंधन दरवाढीने ओला, रिक्षाचालक आर्थिक संकटात; सांगितली घरातील बिकट परिस्थिती
दीपक कापरे : देशात महागाईचा भडका उडाला आहे. सिलिंडर, पेट्रोल, सिएनजीच्या दरात वाढ झाली आहे. काही ठिकाणी सीएनजीचे दर शंभरी गाठण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. सिलिंडर, सीएनजी, पीएनजीच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. इंधनाच्या दरात वाढ झाल्याने दरवाढीचा भुर्दंड आता सीएनजी वाहनचालकांना सहन करावं लागणार आहे. या दरवाढीमुळे कुटुंबाच्या दैंनदिन गरजा पुरवणे मुश्किल झाल्याचे […]
अरे बापरे… PNB बँकेच्या लॉकरमध्ये नकली नोटांचा डोंगर, लाखो रुपये गायब; मोठा खुलासा होताच…
उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या पंजाब नॅशनल बँकेच्या घंटाघर येथील सोफिया मार्केट करन्सी चेस्टमध्ये हा घोटाळा झाला आहे. ऑगस्ट महिन्यात ऑडिट दरम्यान बँकेच्या लॉकरमध्ये 7.40 कोटी रुपयाच्या कथित बनावट नोटा आढळून आल्या. यापूर्वी 10-11 ऑगस्ट रोजी आरबीआयला पाठवलेल्या रकमेमध्ये 4.36 लाख रुपयांची बनावट कॅश आढळून आली होती. त्यानंतर बँक प्रशासनाने चौकशी समिती बसवली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिफारसीनंतर […]
साप, खेकडे आणि… 75 वर्षीय आजी अंधाऱ्या विहिरीत पडली, दोन दिवस मृत्यूशी संघर्ष, त्यानंतर जे घडलं…
नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे एका वृद्ध महिलेने मृत्यूशी दिलेल्या झुंजीने सर्वांना थक्क केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ७५ वर्षीय चंद्रभागा धुळाजी व्हरकटे यांना अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात आले. २९ ऑगस्टपासून हरवल्या असलेल्या आजी बसस्थानकाजवळील उघड्या विहिरीत पडल्या होत्या. पूर्ण दोन दिवस अन्न-पाण्याशिवाय काळोख्या विहिरीत अडकूनही त्यांनी जीव वाचवला. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रभागा आजी […]