क्रिकेटच्या मैदानात आतापर्यंत तुम्ही अनेक हैराण करणाऱ्या कॅचेस पाहिल्या असतील. पण तुम्ही अशी कॅच पाहिलीय का, जी कॅच पकडल्यानंतर फिल्डरलाच स्वत: वर विश्वास बसला नाही. सीपीएलमध्ये ग्लेन फिलिप्सने असा करिश्मा केला. बाऊंड्री लाइनवर त्याने एक जबरदस्त कॅच पकडली. ही कॅच घेतल्यानंतर ग्लेन फिलिप्सला स्वत:वर विश्वास बसला नाही. काहीवेळ विचार करण्यासाठी तो मजबूर झाला. सोशल मीडियावर […]
Archives for September 2026
Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, सरकार दरबारी मोठ्या हालचाली, काय मोठी अपडेट?
मराठा आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्रासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहे. सरकारला वेळ देऊनही कुणबी प्रमाणपत्र रद्द होत असल्याच्या नाराजीने त्यांनी उपोषणाचा हाक दिली. 29 ऑगस्टपासून ते उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. आज कॅबिनेटची बैठक होत आहे. या बैठकीत जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाविषयी चर्चा होणार आहे. […]
Tukaram Mundhe: हे तर पाळलेले उंदीर.., रेस्टॉरंट मॅनेजरचं उत्तर ऐकून तुकाराम मुंढेही चक्रावले
महाराष्ट्रातील अन्नसुरक्षेच्या मुद्द्यावर सध्या IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कारवायांची जोरदार चर्चा सुरू आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त म्हणून काम करताना तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थांच्या ठिकाणी तपासण्या केल्या जात आहेत. याच कारवाईदरम्यान समोर आलेला एक भन्नाट किस्सा त्यांनी सांगितला आहे. हा किस्सा ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. तुकाराम […]
Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात एका वर्षाच्या आत दुसऱ्या डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉ. राजेश रुपनवार यांनी मुंबईतील सायन रेल्वे स्टेशन परिसरात एका मोबाईल टॉवरवर चढून गळफास घेत आपले जीवन संपवले. या आत्महत्येमागे राजकीय धमक्या आणि प्रशासकीय छळ असे गंभीर आरोप केले जात आहेत, ज्यामुळे या प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे. […]
Nepal Flood: एका साडीने वाचवले 21 लोकांचे प्राण, नेपाळच्या महापूरात कशी ठरली ‘देवदूत’?
Nepal Flood Update: नेपाळमधील आपत्तीनंतर, बोगद्यांमध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी भारतीय बचाव पथकांनी आपले प्रयत्न तीव्र केले आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार, भारतीय तज्ज्ञ पथकाने नेपाळी लष्कराच्या मदतीने, प्रतिकूल हवामान आणि अवघड भौगोलिक परिस्थिती असूनही बचाव कार्य सुरू ठेवले आहे. भारतीय बचाव पथकांना रसुवा जिल्ह्यातील चिलमे आणि लांगटांग या दोन्ही ठिकाणी बचाव कार्यात सुरुवातीचे यश मिळाले […]
धक्कादायक… SIRच्या प्रारुप मतदार यादीतून मुंबईतील 36 लाख नावे वगळली; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयानं महाराष्ट्राची एसआयआर-2026 प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. या यादीतून महाराष्ट्रातून 2 कोटी 6 लाख 88 हजार 487 मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. ही माहिती ताजी असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाराष्ट्रातील दोन कोटी नावे वगळली गेली आहेच. पण मुंबईतील 36 लाख […]