उद्ध ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नवरात्रीआधी 14 आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 3 मंत्र्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज […]
Archives for September 2026
ओबीसी आंदोलनात फूट? लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला बबनराव तायवाडे यांचा पाठिंबा? मोठी अपडेट समोर
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांनी गनिमी काव्याने मराठ्यांनी मुंबईत पोहचण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे प्राध्यापक लक्ष्मण हाके हे ओबीसी मोर्चा घेऊन थोड्याचवेळात मुंबईकडे निघणार आहे. त्यांना अगोदरच पोलिसांनी मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारली आहे. ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचा दाव करत हाके हे मुंबईकडे […]
डॉ. राजेंद्र रुपनवर प्रकरणात ट्विस्ट, जबाब अचानक कसा बदलला? आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची पहिली प्रतिक्रिया समोर
राजेंद्र रुपनवर प्रकरणात ट्विस्ट पाहायला मिळत आहे. काही दिवसांआधी डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी माजी मंत्री तानाजी सावंत यांचे कथित पीए प्रसाद कोंडे देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्यांनी त्यांच्या हातावरही कोंडे देशमुख यांच्या नावाचा उल्लेख केला होता. परंतु रुग्णालयात उपचारादरम्यान डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी जबाब बदलल्याचा दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. […]
सप्टेंबर महिना या 5 राशींसाठी ठरणार लाभदायक, चौथ्या राशीच्या जीवनात धन आणि प्रतिष्ठेत वाढ
मेष: महिन्याच्या सुरुवातीपासून कामाच्या ठिकाणी तुमचं अधिक महत्त्व वाढेल. गेल्या अनेक दिवसांपासून एखाद्या मोठ्या प्रोजेक्टची किंवा कामाच्या कराराची वाट पाहत आहेत, त्यांना तो आता मिळेल. आर्थिक बाबींचेही निराकरण होईल. कर्क: संभ्रम दूर होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही ऑफिसमधील तुमच्या बॉसच्या मर्जीमध्ये राहाल आणि तुम्हाला महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. ज्योतिषांच्या मते, व्यवसायात फायलींमध्ये अडकलेली कामे […]
Indus Water Treaty : सिंधू जल कराराचा निर्णय बाजूने लागताच पाकिस्तानला लगेच माज चढला, हिना रब्बानी खार यांनी भारताविरोधात ओकली गरळ
हेग स्थित आंतरराष्ट्रीय लवादाने सिंधू जल करारावर निकाल दिला आहे. या निकालानंतर पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांनी भारताविरोधात गरळ ओकली आहे. “सिंधू जल करार स्थगित करणं ही भारताची मनमानी आहे. कुठल्याही न्यायालयात हा निर्णय टिकणार नाही” असं हिना रब्बानी खार म्हणाल्या. पण भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा हा निर्णयच धुडकावून लावला आहे. वर्ल्ड बँकेच्या […]
Todays Gold Rate: Import Duty कमी होणार अशी चर्चा रंगताच किमती धाडकन कोसळल्या, सोन्याचा आजचा भाव किती?
Gold Silver Rate Today : देशभरात गॅस सिलिंडर, दूध, एटीएफ आणि ऑटोच्या भाड्यामुळे लोकांना त्रास होत असताना, सोने आणि चांदीने काहीसा दिलासा दिला आहे. आज सोने आणि चांदी या दोन्हींच्या किमती घसरल्या आहेत. सणासुदीच्या काळात सोन्याच्या घसरलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सोने किती स्वस्त? मंगळवार, १ सप्टेंबर रोजी सोन्याची किंमत ₹२,०४५ ने घसरली. […]