• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for September 2026

Nepal flood crisis: नेपाळवर नवं संकट! महामारीच सावट… 4000 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता

September 1, 2026 by admin Leave a Comment

नेपाळमध्ये आलेल्या भयंकर पुराला अनेक दिवस उलटले आहेत, पण विध्वंसाचे दृश्य अजूनही भयावह आहे. विखुरलेल्या मलब्यातून मृतदेह शोधण्याचे अभियान अजूनही सुरू आहे. सुमारे चार हजार लोक बेपत्ता आहेत आणि बचावकार्य करणाऱ्या एजन्सींच्या मते आतापर्यंत सुमारे ९६२ लोकांची प्रेत सापडली आहेत. नुवाकोट जिल्ह्यात बचावकार्यादरम्यान मंगळवारी हृदयद्रावक दृश्य समोर आले. तसेच गेल्या सात दिवसांपासून जमलेल्या मलबा-चिखलात अडकलेले […]

Filed Under: india

डॉ. राजेंद्र रुपनवर मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण; माजी मंत्र्याच्या PA चं कनेक्शन उघड? रोहित पवारांची मोठी मागणी

September 1, 2026 by admin Leave a Comment

सातारा जिल्ह्यातील फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुपनवर यांना माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पीए आणि रुग्णालयातील वरिष्ठांनी त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गंभीर आरोपाने डॉ. रुपनवर मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे. आता या प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली आहे. रुपनवर यांच्या […]

Filed Under: Latest News

Manisha Koirala: माझा मृत्यू जवळ आलाय.. कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये अशी होती मनिषा कोईरालाची अवस्था

September 1, 2026 by admin Leave a Comment

Manisha Koirala: बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईरालाने तिच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळाबद्दल पुन्हा एकदा मन मोकळं केलं आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना करताना आलेला अनुभव, त्या काळातील भीती आणि प्रचंड एकटेपणाची भावना याबद्दल त्यांनी सांगितलं. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर आयुष्य संपत असल्यासारखं वाटत होतं, असं ती म्हणाली. तिच्या या आठवणींनी चाहत्यांनाही भावूक केलं आहे. मनिषा कोईरालाला काही […]

Filed Under: entertainment

बंदुकीच्या परवाण्यासाठी आले अन्… डॉक्टर राजेंद्र रुपनवर प्रकरणात खळबळ, थेट राज्यातील बड्या नेत्याच्या..

September 1, 2026 by admin Leave a Comment

साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी धक्कादायक निर्णय घेतला. त्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला. वरिष्ठांवर गंभीर आरोप करण्यात आली. हेच नाही तर याप्रकरणात दादर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला. हातावर नोट लिहून राजेंद्र रुपनवर यांनी आयुष्याचा शेवट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र, त्यांना वाचवण्यात […]

Filed Under: india

सुभाष चंद्रा यांच्या 22,000 कोटींच्या कर्जमाफी प्रकरणात नवीन ट्विस्ट, NCLT ने खोडला तो दावा, आता 5 सदस्यीय पूर्णपीठासमोर सुनावणी होणार?

September 1, 2026 by admin Leave a Comment

एस्सल समूहाचे संचालक सुभाष चंद्रा यांच्या 22,000 कोटींच्या कर्जमाफी प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. कर्जमाफी सेटलमेंटअंती त्यांना केवळ 6.25 कोटी रुपये फेडावे लागतील असा दावा करण्यात येत होता. चंद्रा यांच्या वैयक्तिक दिवाळखोरीप्रकरणात अद्याप कोणतीही अंतिम आदेश देण्यात आलेला नसल्याचे राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (NCLT) स्पष्ट केले आहे. त्यामुळे चंद्रा यांना कर्जमाफी मिळण्याचा दावा खोडून काढण्यात […]

Filed Under: Latest News

Bangles Astrology: वार न बघता बांगड्या खरेदी करताय? थांबा, या दिवशी चुकूनही खरेदी करु नका

September 1, 2026 by admin Leave a Comment

भारतीय परंपरेत बांगड्या फक्त स्त्रियांच्या शृंगाराचा भाग नसून सुहाग आणि सौभाग्याचे प्रतीकही मानल्या जातात. विशेषतः विवाहित स्त्रियांसाठी चुड्याचे वेगळे महत्त्व असते. धार्मिक मान्यतेनुसार नवीन चुडा विकत घेणे आणि घालणे याबाबतही काही नियम सांगितले गेले आहेत. असे मानले जाते की योग्य दिवशी चुडा विकत घेतल्याने घरात सुख-समृद्धी आणि आनंद राहतो, तर काही दिवसांत त्यांची खरेदी टाळण्याचा […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 28
  • Page 29
  • Page 30
  • Page 31
  • Page 32
  • Interim pages omitted …
  • Page 34
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकऱ्यांनो सावध व्हा! दुष्काळाचं महासंकट घोंगावतंय, हवामानाच्या नव्या अंदाजाने चिंता वाढली
  • आमच्या आंतरवालीत रक्ताचा चिखल केला होता… जरांगे पाटील भावुक, आंदोलनस्थळी नेमकं काय घडलं?
  • Vidyananda Bapat : डीजेला विरोध करणारे पुण्यातील विद्यानंद बापट नेमके कोण? काम काय करतात? शिक्षण वाचून चकित व्हाल!
  • महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अनुकंपा धोरण लागू , सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसदारांना नोकरी
  • 2 September 2026 Horoscope : तुमचं आयुष्य बदलून जाणार, 2 सप्टेंबरला या राशींसोबत होणार चमत्कार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in