मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढतील. सत्तारांनी व्यक्त केलेल्या विश्वासानुसार, जरांगे पाटील यांच्या मताशी अनेक गोष्टींमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहमत आहेत. कुठेतरी गैरसमज निर्माण झालेला असून […]
Archives for August 2026
Asian Games 2026 स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का, स्टार कुस्तीपटू डोप टेस्टमध्ये फेल! नाडाने केलं सस्पेंड
जापानमध्ये 19 सप्टेंबरपासून एशियन्स गेम्स 2026 स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय कुस्तीपटू गटाला मोठा धक्का बसला आहे. पदकासाठी प्रबळ दावेदार असलेल्या आणइ 86 किलो फ्रीस्टाईल कॅटेगरीतील कुस्तीपटू मुकुल दहिया डोप टेस्टमध्ये फेल गेला आहे. (PHOTO CREDIT- GETTY) नॅशनल अँटी डोपिंग एजेंसीने मुकुल दहियाच्या सँपलमध्ये बंदी घातलेला मेफेंटरमाइन पदार्थ आढळला आहे. त्यानंतर त्याच्या कारवाई […]
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या प्रचारासाठी इन्फ्लुएंसर्सना तब्बल…
राज्याच्या राजकारणात सध्या अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर राहुल गांधींच्या प्रतिमेला सकारात्मक करण्यासाठी इन्फ्लुएंसर्सना पैसे देऊन त्यांच्याकडून अनुकूल मजकूर प्रसारित केला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. नवनाथ बन्न यांनी या कथित इव्हेंट मॅनेजमेंटचा पर्दाफाश केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या प्रचारासाठी परदेशी निधीचा वापर केला जात असून, ९ ते […]
Kareena Kapoor : जगा आणि जगू द्या.. प्रेग्नन्सीच्या अफवा उठताच करीनाची नणंद भडकली
बॉलिवूडची ‘बेबो’अर्थात करीना कपूर खानला (Kareena Kapoor) सध्या तिच्या एका व्हिडीओमुळे चांगलीच चर्चेत आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताच करीना तिसऱ्यांदा प्रेग्नंट आहे का असं म्हणत चर्चांना उधाण आलं. करीना ही नुकतीतच मुंबईत स्पॉट झाली होती, तेव्हा तिने काळ्या रंगाचे कपडे घातले होते. मात्र त्या व्हिडीओचा एक अंगल पाहून सोशल मीडियावर करीनाच्या प्रेग्नन्सीच्या चर्चांनी जोर […]
Chanakya Niti : या तीन लोकांची कधीच संगत नको, आयुष्य उद्ध्वस्त होईल
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये आर्य चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. माणसाने आयुष्य कसं जगावं याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात आयुष्य जगताना माणसाने नेहमी काळजी […]
रक्षाबंधनला बहिणीला काय गिफ्ट द्याल, ‘या’ 5 वस्तू ठरतील सर्वात बेस्ट
अनेकदा मुलींनी दिलेलं गिफ्ट आवडत नाही. अशात तुमच्या बहिणीची आवडनिवड वेगळी असेल, तर तुम्ही तिला तिच्या आवडत्या ब्रँडचे गिफ्ट कार्ड देऊ शकता, जेणेकरून ती तिच्या आवडीनुसार खरेदी करू शकेल. याशिवाय, तुम्ही तिला कॅफे डेटचा गिफ्ट व्हाउचर देखील देऊ शकता. बहिणीच्या नावाच्या आद्याक्षरांचे पेंडंट, तिचे नाव कोरलेले ब्रेसलेट किंवा एक सुंदर अंगठी. असे दागिने नेहमीच एक […]