राहुल गांधी यांच्या छात्रो की गुंज या कार्यक्रमाच्या आधीच काल अभाविपच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात राडा केला. अभाविपचे कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. या हल्ल्यात काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. त्यापैकी एक रिहान बाबुडे हा सुद्धा एक आहे. रिहानच्या हाताला जबर मार लागला आहे. रिहान आज राहुल गांधी यांच्या भेटीसाठी कार्यक्रमस्थळी […]
Archives for August 2026
तू माझ्यापेक्षा जास्त कमावते..! पत्नी एलिसा हीलीने मुलाखत घेत असताना मिचेल स्टार्क असं का म्हणाला?
ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू असून पहिल्या दिवसावर कांगारूंनी मजबूत पकड मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने आपल्या भेदक गोलंदाजीने बांग्लादेश संघाची दाणादाण उडवून दिली. फक्त 22 चेंडूत 5 विकेट काढल्या आणि बांग्लादेश संघाची टॉप ऑर्डर तंबूत पाठवली. त्यामुळे मिचेल स्टार्कची दहशत बांगलादेशी फलंदाजांमध्ये होती. असं असताना या स्पेलनंतर लंच […]
खवड्या डोंगरावरुन उडी मारणाऱ्या कुणाल आणि त्याच्या आईचा व्हिडीओ व्हायरल, आईचे पाय धुवून..
छत्रपती संभाजीनगर येथे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मुलाने हट्ट करून आयफोन 15 घेतला. त्यानंतर या फोनचे हप्ते फेडण्यावरून त्याचा वडिलांसोबत वाद झाला. मग काय पोरगा जीव द्यायला डोंगरावर केला. कुणाल चांदगुडे हा अभ्यासात हुशार होता. मात्र, एका हट्ट्याने कुटुंब संपले. खवड्या डोंगरावर कुणाल जीव द्यायला गेला. कुणालला वाचवण्यासाठी वडील मुरलीधर चांदगुडे पुढे गेले आणि […]
खवड्या डोंगर मृत्यू प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट, कुणालचे वडील घरातून 3 महिने… खळबळजनक माहिती समोर!
Khavdya Dongar Death : छत्रपती संभाजीनगरात धक्कादायक घटना घडली. शहरातील खवड्या डोंगरावर एका तरुणाने आत्महत्या करून आपले जीवन संपवले. एकाच कुटुंबातील तिघाचा मृत्यू झाल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव कुणाल चांदगुडे असे आहे. मुरलीधर चांदगुडे आणि संगीता चांदगुडे अशी त्याच्यासोबत डोंगरावरून उडी घेणाऱ्या त्याच्या आई-वडिलांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेचे अनेक […]
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj : राहुल गांधींना छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती भेट देण्यासाठी आलेला मुस्लिम तरुण कोण?
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुण्यात आले आहेत. 'छात्रो की गुंज' कार्यक्रमाद्वारे ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. राहुल गांधींच्या या कार्यक्रमाबद्दल विद्यार्थी वर्गात मोठी उत्सुक्ता आहे. राहुल गांधी पुण्यात आहे. ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. जेन झीं चा सहभाग त्यांच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात असणार आहे. यावरुन आता राजकारणही सुरु झालं आहे. […]
खवड्या डोंगरावरील मृत्यूकांडाला वेगळं वळण, खुद्द पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती, कुणाल..
एका आयफोनमुळे अख्ख्ये कुटुंब संपले. संभाजीनगरमधून आलेल्या बातमीने सर्वांचेच काळजी पिळून आले. कुणाल याला डॉक्टर बनवण्यासाठी वडील दिवसरात्र मेहनत करत होते. वडील ट्रकचालक आणि आई गृहिणी, तरीही कुणाल चांदवडे याचे प्रत्येक हट्ट कुटुंबियांकडून पुरवली जात होती. कुणाल चांदवडे हा खवड्या डोंगरावर जीव देण्यासाठी पोहोचला. त्याला वाचवण्यासाठी वडील पुढे आले आणि तेही डोंगराहून पडले. मुलाला आणि […]