• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

खवड्या डोंगरावरील मृत्यूकांडाला वेगळं वळण, खुद्द पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती, कुणाल..

August 22, 2026 by admin Leave a Comment


एका आयफोनमुळे अख्ख्ये कुटुंब संपले. संभाजीनगरमधून आलेल्या बातमीने सर्वांचेच काळजी पिळून आले. कुणाल याला डॉक्टर बनवण्यासाठी वडील दिवसरात्र मेहनत करत होते. वडील ट्रकचालक आणि आई गृहिणी, तरीही कुणाल चांदवडे याचे प्रत्येक हट्ट कुटुंबियांकडून पुरवली जात होती.

कुणाल चांदवडे हा खवड्या डोंगरावर जीव देण्यासाठी पोहोचला. त्याला वाचवण्यासाठी वडील पुढे आले आणि तेही डोंगराहून पडले. मुलाला आणि नवऱ्याला पडताना पाहून आईनेही उड्डी मारली. कुणाल चांदवडे याने आयफोन 15 साठी जीव दिल्याचे सांगितले जातंय.

कुणाल चांदवडे हा खवड्या डोंगरावर जीव देण्यासाठी पोहोचला. त्याला वाचवण्यासाठी वडील पुढे आले आणि तेही डोंगराहून पडले. मुलाला आणि नवऱ्याला पडताना पाहून आईनेही उड्डी मारली. कुणाल चांदवडे याने आयफोन 15 साठी जीव दिल्याचे सांगितले जातंय.

यावर पोलिसांनी मोठा खुलासा केला. पोलीस उपायुक्त छत्रपती संभाजीनगर रत्नाकर नवले यांनी म्हटले की कुणालच्या आत्महत्येमागे आयफोन कारणीभूत असल्याचे अद्याप स्पष्ट नाही. घटनेला 24 तासही झालेले नसल्याने प्राथमिक तपासातून निष्कर्ष काढता येणार नाही.

यावर पोलिसांनी मोठा खुलासा केला. पोलीस उपायुक्त छत्रपती संभाजीनगर रत्नाकर नवले यांनी म्हटले की, कुणालच्या आत्महत्येमागे आयफोन कारणीभूत असल्याचे अद्याप स्पष्ट नाही. घटनेला 24 तासही झालेले नसल्याने प्राथमिक तपासातून निष्कर्ष काढता येणार नाही.

कुणाल तणावात होता; त्याची अडचण जाणून घेऊन समजावण्याचा प्रयत्न सुरू होता. ग्रामस्थ आणि पोलिसांनी कुणालला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आयफोनच्या ईएमआयमुळेच आत्महत्या केली हे खात्रीशीरपणे सांगता येणार नाही. 

कुणाल तणावात होता; त्याची अडचण जाणून घेऊन समजावण्याचा प्रयत्न सुरू होता. ग्रामस्थ आणि पोलिसांनी कुणालला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आयफोनच्या ईएमआयमुळेच आत्महत्या केली, हे खात्रीशीरपणे सांगता येणार नाही. 

दरम्यान खवड्या डोंगरावरून पडून कुणाल चांदवडे आणि त्याचे आई-वडील मुरलीधर व संगीता चांदवडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. 

दरम्यान, खवड्या डोंगरावरून पडून कुणाल चांदवडे आणि त्याचे आई-वडील मुरलीधर व संगीता चांदवडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in