ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन वेब सीरिज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यामुळे एखादी सीरिज काही दिवसांपेक्षा जास्त काळ प्रेक्षकांमध्ये चर्चेत राहणं हीच मोठी गोष्ट आहे. मात्र एका क्राइम थ्रिलरने तब्बल सात महिन्यांनंतरही नेटफ्लिक्सवर आपली पकड कायम ठेवली आहे. अवघ्या सात एपिसोड्सची ही सीरिज सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. या सीरिजमध्ये अभिनेता इमरान हाश्मीने […]
Archives for August 2026
Petrol Diesel Price Today: क्रूड ऑइलच्या किमतीत ६% वाढ, पेट्रोल आणि डिझेलचे दरही वाढले?
Petrol Diesel Price Today: गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ दिसून आली होती. त्या काळात क्रूड ऑइलचा दर ६.३९ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मात्र, आश्वासक बाब म्हणजे आज रविवार, २३ जुलैला पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल दिसून आलेला नाही. किमती जुन्या स्तरावरच आहेत. शेवटचे पेट्रोल आणि डिझेलचे दर २५ मे रोजी वाढवण्यात आले होते. तेव्हा […]
मोठी बातमी! अमेरिकेच्या सैन्यात फूट? ट्रम्प यांच्या आर्मीमध्ये होणार बदल, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उभे केलेले सैन्य म्हणजेच अमेरिकन आर्मी कायमच चर्चेत राहिली आहे. आता अमेरिकन सैन्यात आणखी एका मोठ्या नेतृत्व बदलाची बातमी समोर आली आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, अमेरिकन आर्मी सेक्रेटरी डॅन ड्रिस्कॉल हे या वर्षाच्या अखेरीस आपले पद सोडण्याची शक्यता आहे. अहवालात म्हटले आहे की, ड्रिस्कॉल आणि अमेरिकन डिफेन्स सेक्रेटरी […]
खान कुटुंबाच्या पूर्व सुनेला हवाय तरुण पार्टनर? म्हणते, ‘आता मला…’
अभिनेता सोहैल खानची पूर्व पत्नी आणि फॅशन डिझायनर सीमा सजदेह पुन्हा एकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. घटस्फोटानंतरच्या आयुष्याबद्दल सीमा अनेकदा मोकळेपणे बोलताना दिसली आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने डेटिंग, तरुण पुरुषांकडून मिळणारं अटेंशन आणि भविष्यातील नात्याबद्दल आपला दृष्टीकोन स्पष्ट केला आहे. नेहा धूपिया आणि अंगद बेदी यांच्या 'डबल डेट' या युट्यूब […]
गुणरत्न सदावर्तेंना दणका; अखेर गुन्हा दाखल, जरांगे पाटलांबद्दलच ते वक्तव्य भोवलं
मोठी बातमी समोर येत आहे, ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास घुले हत्याप्रकरणाच्या संदर्भात बीडमध्ये शनिवारी विराट मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये भाषणादरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे. तसेच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना आपल्या भाषणातून धमकीवजा […]
खवड्या डोंगरावर आई वडिलांना भीती घालण्यासाठी कुणाल गेलेला, हादरवून टाकणारी माहिती, नातेवाईकांनी..
छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर कुणाल चांदगुडे कड्याच्या अगदी जवळ उभा राहिला. यादरम्यान त्याची आई हात जोडून विनवण्या करत होती. लेकाला वाचवण्यासाठी तिने प्रत्येक प्रयत्न केला. हेच नाही तर मी वडिलांना सोडते म्हणत तिने गळ्यातील मंगळसूत्रही काढून फेकले. पण तीन तासाच्या प्रयत्नांना अपयश आले. कुणालचे वडील त्याला पकडण्यासाठी पुढे गेले आणि कुणाल आणि ते दोघेही पाय […]