• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

हे गाणं ऐकताच थिएटरमधील प्रत्येक व्यक्ती रडलेला, 37 वर्षानंतरही गाणं प्रचंड सुपरहिट

August 1, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीत व्यक्तीच्या प्रत्येक भावनेवर आधारित अजरामर गाणी आहेत. प्रेम, विरह, मैत्री, नाती आणि कौटुंबिक भावभावना व्यक्त करणारी अनेक गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. त्यापैकी मुलीच्या लग्नानंतरच्या भावनिक निरोपाच्या प्रसंगासाठी 'बाबुल का ये घर बहना' हे गाणं गेली 37 वर्षे लोकांच्या मनात अढळ स्थान राखून आहे. 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दाता' या चित्रपटातील हे गाणे […]

Filed Under: entertainment

125 चे पेट्रोल 95 पेक्षाही कमी, E20 वर मोदी सरकारचा अत्यंत मोठा दावा..

August 1, 2026 by admin Leave a Comment

इथेनॉल अर्थात E20 मिश्रित पेट्रोलबाबत विविध चर्चा सुरू आहेत. कॉकरोच जनता पार्टीने याविरोधात मोर्चा उघडण्याची तयारी दर्शवली आहे. E20 पेट्रोलसाठी केंद्र सरकार आग्रही आहे. इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाचा उद्धभवलेली समस्या यावर उपाय म्हणून E20 पेट्रोलकडे बघितले जात आहे. मात्र, या E20 पेट्रोलच्या मुद्द्यात विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. E20 पेट्रोलमुळे गाड्यांच्या इंजिनवर […]

Filed Under: india

‘गडकरी घाबरलेयत’, नजरकैदेत ठेवल्याचा आरोप, E20 पेट्रोलविरोधातील आंदोलनापूर्वीच तहसीन यांचा मोठा दावा

August 1, 2026 by admin Leave a Comment

E20 पेट्रोल धोरणाविरोधात तहसीन पुनावाला आंदोलन करणार आहेत. ते उपोषणाला बसणार आहेत. त्याचवेळी दिल्लीत मोठी घडामोड घडली आहे. दिल्ली पोलिसांनी पुनावाला यांना घरातच नजरबंद केले आहे. पुनावाला यांनी काही व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत. घराच्या जवळपास पोलीस असल्याचे आणि ते घरातून बाहेर पडू देत नसल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांनी केंद्रीय स्ते वाहतूक आणि […]

Filed Under: india

Raj Thackeray | सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंच्या दाव्याने खळबळ; भरसभेत…

August 1, 2026 by admin Leave a Comment

मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरातील कथित दानपेटी गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. मंदिरातील दानपेटीतून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा अपहार होत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सिद्धिविनायक मंदिर न्यासाशी संबंधित एका पत्राचा उल्लेख […]

Filed Under: Latest News

पंतप्रधानांना सांगतो, दुसऱ्यांनाही आया असतात… राज ठाकरेंनी भाजपला सुनावले

August 1, 2026 by admin Leave a Comment

राज ठाकरे जेंनझींच्या आंदोलनावर बोलताना दिसले. यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या व्हिडीओ बोलताना दिसले. राज ठाकरे यांनी म्हटले की, मी पंतप्रधानांचं नवीन व्हिडिओ पाहिला. त्यात त्यांनी सांगतिलं की, ज्या प्रकारचे व्हिडिओ आणि भाषा वापरली ती अयोग्य आहे. मला मान्य आहे. कुणाच्याही बाबत अशा प्रकारची खालच्या थराची भाषा वापरली जाऊ नये. मला मान्य आहे. पंतप्रधानांना […]

Filed Under: india

मी विसरायला लागलो… जेन्यूअनली… देशाच्या परिेस्थितीवर बोलता बोलता अमित ठाकरे भाषणच विसरले Video

August 1, 2026 by admin Leave a Comment

मनसेच्या विद्यार्थी सेनेचा मुंबईत मेळावा सुरू आहे. या मेळाव्याला अमित ठाकरे मार्गदर्शन करत होते. पण मार्गदर्शन करता करता अमित ठाकरे भाषणच विसरले. अमित ठाकरे देशाच्या आणि राज्याच्या परिस्थितीवर बोलत होते. बोलता बोलता त्यांना भरून आलं. भावूक झाले. त्यामुळे थोडावेळ काय बोलायचं हेच सूचेना. ते ब्लँक झाले आणि मी भाषण विसरलो. परत येतो, असं सांगून अमित […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 528
  • Page 529
  • Page 530
  • Page 531
  • Page 532
  • Page 533
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • शाळेत हिजाब घालावा की घालू नये? कोर्टाचा मोठा निर्णय; थेट इस्लामचा उल्लेख
  • Shweta Tiwari: श्वेता तिवारीचं मुंबईतील आलिशान घर! ग्लास डोअर, सुंदर बाल्कनी अन् खास रीडिंग कॉर्नरने वेधलं लक्ष
  • अभिजीत दीपकेंच्या मनातील बेस्ट CM कोण? पटकन नाव सांगितलं, कारण देत म्हणाले…
  • धक्कादायक, धावत्या बसमध्ये महिलेच्या अंगावर लघुशंका करण्याचा किळसवाणा प्रकार, महाराष्ट्रातील घटना
  • Onion Crisis : पुन्हा हिमालयासाठी सह्याद्री धावला… महाराष्ट्र देणार दिल्लीला 840 टन कांदा; थेट कांदा एक्सप्रेस…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in