धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी सुरू आहेत. अलीकडेच ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे यांनी आपल्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा आमदार तानाजी सावंत यांच्या हस्ते पार पडला, ज्यामुळे धाराशिवमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. डॉ. चेतन बोराडे हे ठाकरे गटातील एक महत्त्वाचे […]
Archives for August 2026
शिक्षक थेट विनाकपडे धरणात उतरला, व्हिडीओ समोर येताच… गावकरी संतापले
राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शिक्षकांच्या प्रतिमेला धक्का लावणारे हे प्रकरण आहे. हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे. थानागाजी उपविभागातील राजकीय उच्च माध्यमिक विद्यालय पढाकछापलीच्या प्राचार्याचा एक अत्यंत आपत्तिजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये प्राचार्य ९वी ते १२वी इयत्तेच्या मुलींबरोबर विना कपडे धरणाच्या पाण्यात आंघोळ करताना आणि […]
Khavdya Donga Case: खवड्या डोंगर प्रकरणात मोठी अपडेट! पत्नीमुळे मुरलीधर…. चांदगुडे कुटुंबियांचा खुलासा
रामनाथ ढाकणे, प्रतिनिधी: छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या खवड्या डोंगरावरून आत्महत्या करणाऱ्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात अख्या कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. मुरलीधर चांदगुडे हे राहणार मूळचे अंबड तालुक्यातल्या धनगर पिंपळगाव येथील रहिवासी आहेत. मात्र, घरच्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी लग्न केल्यानंतर ते संभाजीनगरला राहण्यासाठी गेले आणि ट्रक चालवून त्यांचा उदरनिर्वाह करू लागले होते. एकूणच […]
Vaibhav Sooryavanshi: मैदान गाजवायला आला अन् 12 मिनिटात ‘गेम ओव्हर’, वैभव सूर्यवंशीची जादू टेस्टमध्ये फिकी
Vaibhav Sooryavanshi Duleep Trophy 2026: दुलीप ट्रॉफी 2026 चा पहिला उपांत्यपूर्व सामना बेंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पूर्व विभाग आणि ईशान्य विभाग यांच्यात खेळला जात आहे. ईशान्य विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर होत्या. वैभव बऱ्याच काळानंतर लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये परतला. वैभव जेव्हा जेव्हा मैदानात […]
भगवं वादळ पुन्हा मुंबईत धडकणार? मराठा समन्वयकांकडून आझाद मैदानाची पाहाणी, जरांगेंच्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग
मुंबईत मराठा समन्वयकांकडून आझाद मैदानाची पाहाणी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानाची पाहणी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत येण्याचा इशारा दिला आहे, त्या पार्श्वभूमीवर आता मराठा समन्वयकांकडून आझाद मैदानाची पाहणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या काळातच मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये येऊन मोठं आंदोलन केलं होतं. […]
Kangana vs Tapsee: स्वस्त कॉपी जन्माला का घातली?; कंगना तापसीवर भडकली, थेट आई-वडिलांनाच सुनावलं
खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांचा तापसी पन्नूशी जुना वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तापसीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगना यांच्यासोबतच्या वादावर भाष्य केल्यानंतर आता कंगना यांनी सोशल मीडियावरून तिच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. कंगना यांनी त्यांच्या पोस्टमध्ये तापसीच्या कुटुंबीयांचा आणि तिच्या आगामी चित्रपटाचाही उल्लेख केला आहे. तापसीने ‘इंडिया टुडे’शी बोलताना कंगना यांच्यासोबतच्या वादाबद्दल […]