अभिनेत्री जान्हवी कपूरच्या नावाचा, फोटोचा आणि व्यक्तिमत्त्वाचा परवानगीशिवाय गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. अभिनेत्रीने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पोस्ट होणाऱ्या अश्लील, पॉर्नोग्राफीक तसंच कथिक एआय-जनरेटेड कंटेंटविरोधात कोर्टात धाव घेतली होती. याप्रकरणी कोर्टाने काही आक्षेपार्ह ऑनलाइन कंटेंट हटवण्याचे निर्देश दिले आहेत. जान्हवीच्या याचिकेत हजारो URLs, सोशल मीडिया अकाऊंट्स आणि डिजिटल कंटेंटचा उल्लेख करण्यात आला होता. […]
Archives for August 2026
107 वर्ष जुन्या चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेश मंडळासोबत अदाणी ग्रुपचं टायअप, नेमकं काय घडणार?
मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांमध्ये यंदा एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. अदानी समूहाने मुंबईच्या गणेशोत्सवात आपली एन्ट्री केली असून, चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळासोबत त्यांचा टाय-अप निश्चित झाला आहे. या भागीदारीमुळे यंदाचा चिंचपोकळीचा चिंतामणी मंडप विशेष आकर्षण ठरणार आहे. यंदा चिंतामणीचा मंडप तिरुपती बालाजी मंदिराच्या भव्य थीमवर साकारण्यात येणार आहे. यासाठी आत्तापासूनच जय्यत तयारी करण्यात आली आहे, […]
अभिनेता मुंबईत येणार समजताच सापळा रचत पोलिसांची कारवाई , हाय-प्रोफाइल प्रकरणातील मोठे धागेदोरे समोर येण्याची शक्यता
झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून फरार असलेल्या अभिनेत्याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्याल मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे. ड्रग्स प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे. काशिमीरा पोलिसांनी मोठा सापळा रचत अभिनेत्याला अटक केली असून. रोहुल्लाह मेहदी असं या अभिनेत्याचं नाव आहे. रोहुल्लाह मेहदी असं या अभिनेत्याचं […]
पुणे-सातारा महामार्ग रास्तारोको: सुप्रिया सुळेंचा आंदोलकांशी संवाद, प्रमुख तीन मागण्या काय?
पुणे-सातारा महामार्गावरील भोर येथे शेतकऱ्यांनी केलेल्या रास्तारोको आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. आंदोलकांनी आपल्या प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मार्ग बंद केला होता. आंदोलनकर्त्यांच्या वतीने तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे, जेणेकरून त्यांच्या मागण्या थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवता येतील. आंदोलकांनी तीन प्रमुख मागण्या अधोरेखित केल्या आहेत. या ठिकाणी सुप्रिया सुळे पोहोचल्या […]
IND vs SL: आऊट होताच यशस्वी भडकला, श्रीलंकेच्या खेळाडूशी भर मैदानात राडा, थेट हेल्मेट… Video Viral
IND vs SL Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना एसएससी कोलंबो येथे खेळला जात आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल भारतीय संघाला चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरले. जयस्वालला अर्धशतक पूर्ण करण्याची संधी होती, पण असिथा फर्नांडोच्या गोलंदाजीवर तो 45 धावांवर क्लीन बोल्ड […]
मंत्र्याच्या जावयाला… भ्रष्टाचाराचं ‘जामनेर पॅटर्न’; नाशिकसह महाराष्ट्रभरात… बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातून मंत्री महाजन आणि सामंत यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. जामनेर पॅटर्न असे संबोधत, महाराष्ट्राला लुटले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राऊतांच्या मते, विविध व्यवहारांमध्ये मंत्र्यांच्या जावयांना 27 ते 28 कोटी रुपये कमिशन म्हणून मिळाले आहेत. स्मार्ट सिटीच्या एका निविदेचे उदाहरण देताना, 71 कोटींचे काम रेल टेल […]