• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Janhvi Kapoor: 6884 लिंक्स, 552 URLs अन् अश्लील कंटेंट; जान्हवी कपूर प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय

August 23, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री जान्हवी कपूरच्या नावाचा फोटोचा आणि व्यक्तिमत्त्वाचा परवानगीशिवाय गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. अभिनेत्रीने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पोस्ट होणाऱ्या अश्लील पॉर्नोग्राफीक तसंच कथिक एआय-जनरेटेड कंटेंटविरोधात कोर्टात धाव घेतली होती.

अभिनेत्री जान्हवी कपूरच्या नावाचा, फोटोचा आणि व्यक्तिमत्त्वाचा परवानगीशिवाय गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. अभिनेत्रीने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पोस्ट होणाऱ्या अश्लील, पॉर्नोग्राफीक तसंच कथिक एआय-जनरेटेड कंटेंटविरोधात कोर्टात धाव घेतली होती.

याप्रकरणी कोर्टाने काही आक्षेपार्ह ऑनलाइन कंटेंट हटवण्याचे निर्देश दिले आहेत. जान्हवीच्या याचिकेत हजारो URLs सोशल मीडिया अकाऊंट्स आणि डिजिटल कंटेंटचा उल्लेख करण्यात आला होता. यामध्ये तिच्या नावाचा आणि प्रतिमेचा वापर करून तयार केलेला कथित अश्ली कंटेंट आणि एआय डीपफेकचाही समावेश होता. जान्हवीने तिच्या पर्सनॅलिटी आणि पब्लिसिटी राइट्सचं संरक्षण करण्याची मागणी केली होती.

याप्रकरणी कोर्टाने काही आक्षेपार्ह ऑनलाइन कंटेंट हटवण्याचे निर्देश दिले आहेत. जान्हवीच्या याचिकेत हजारो URLs, सोशल मीडिया अकाऊंट्स आणि डिजिटल कंटेंटचा उल्लेख करण्यात आला होता. यामध्ये तिच्या नावाचा आणि प्रतिमेचा वापर करून तयार केलेला कथित अश्ली कंटेंट आणि एआय डीपफेकचाही समावेश होता. जान्हवीने तिच्या पर्सनॅलिटी आणि पब्लिसिटी राइट्सचं संरक्षण करण्याची मागणी केली होती.

दिल्ली हायकोर्टाने सर्वच URLs सरसकट हटवण्याचा आदेश देण्यास नकार दिला. न्यायालयाच्या मते तब्बल 6884 URLs वेगवेगळ्या स्वरुपातील असल्याने त्यांच्यावर एकच ब्लँकेट आदेश देणं योग्य ठरणार नाही. त्यानंतर कोर्टाने संबंधित कंटेंटचं वर्गीकरण करण्याचे निर्देश दिले.

दरम्यान कोर्टाने प्राथमिक पाहणीत 552 URLs वरील कंटेंट अत्यंत अश्लील किंवा पॉर्नोग्राफिक स्वरुपाचा असल्याचं निरीक्षण नोंदवलं. हा कंटेंट जान्हवीच्या परवानगीशिवाय असल्याचं प्रथमदर्शनी दिसून आल्यानं संबंधित URLs हटवण्याचे निर्देश देण्यात आले.

यासोबतच कोर्टाने सेलिब्रिटींच्या पर्सनॅलिटी राइट्स आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्यात संतुलन राखण्याची गरज अधोरेखित केली. म्हणजेच जान्हवीला अश्लील आणि गैरवापर करणाऱ्या कंटेंटपासून संरक्षण मिळालं असलं तरी प्रत्येक फॅन पेज किंवा ऑनलाइन पोस्टवर सरसकट बंदी घालण्यास कोर्ट तयार नाही.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in