मुंबई लोकलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकलच्या जेंट्स कोचमध्ये एका पुरुष प्रवाशाने महिला प्रवाशाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. संबंधित पुरुषाने बेल्ट काढून महिलेला धमकावल्याचीही माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे लोकल ट्रेनमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महिला प्रवाशाला मारहाण होत असताना इतर प्रवाशांनी मात्र बघ्याची […]
Archives for August 2026
Shubman Gill: गिलला दुखापत, बीसीसीआयकडून नव्या कॅप्टनचे नाव समोर, सांभाळणार संघाची धुरा
भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन सामने रंगणार आहे. भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचला असून जोरदार सराव करतानाही दिसला. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. आता या मालिकेपूर्वी एक मोठी अपडेट समोर आली ज्यामुळे भारतीय संघाचे टेन्शन वाढले आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलला […]
मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या ब्रेकफास्ट बैठकीत काय घडलं? शिवसेनेच्या 7 फुटीर खासदारांना नेमक्या काय दिल्या सूचना?
मतदारसंघातील विकासकामांना गती द्या; सत्तेचा उपयोग करून जनतेची कामं मार्गी लावा, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या सात खासदारांना दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या सात खासदारांशी संवाद साधत त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी प्रत्येक खासदाराची स्वतंत्रपणे विचारपूस करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या […]
पाठदुखीचा त्रास तरी का सोडली नाही मालिका? ‘तारक मेहता..’मधील बाघा स्पष्टच बोलला..
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत बाघाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता तन्मय वेकारिया गेल्या पंधरा वर्षांपासून एकाच मालिकेत काम करतोय. बाघाच्या भूमिकेसाठी त्याला शूटिंगदरम्यान तासनतास पाठ वाकवून उभं राहावं लागतं. यामुळे त्याला पाठदुखीचा प्रचंड त्रास होत आहे. तरीही त्याने ही मालिका सोडण्याचा विचारदेखील केला नाही. गेल्या काही वर्षांत 'तारक मेहता..'मधून बरेच कलाकार बाहेर […]
ओमराजे निंबाळकर यांच्याकडून नरेंद्र मोदी यांनी घेतली मोठी माहिती, शिंदेंच्या खासदारांसोबत स्वतंत्र चर्चा, थेट..
दिल्लीत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या पावसाळी अधिवेशनानिमित्ताने सर्व खासदार दिल्लीत आहेत. यादरम्यानच फुटीर खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले. यादरम्यान ब्रेकफास्टही त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत केला. शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केलेले 6 खासदारही नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले. शिवसेना ठाकरे गटातून 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली आणि त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. […]
या बियांचा रोजच्या आहारात समावेश करा, शरीराला मिळेल भरपूर पोषण
बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल बरेच लोकं आरोग्यदायी आहार घेण्याचा प्रयत्न करत आहेत. चांगल्या आरोग्यासाठी केवळ पोट भरणे पुरेसे नाही. तर शरीराला आवश्यक पोषक तत्वांचीही गरज असते. यासाठी आहारात तुम्ही या लहान बियांचा समावेश करणे फायदेशीर ठरतील. या बियांमध्ये शरीराचे पोषण करण्यास मदत करणारी अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात. म्हणूनच त्यांना सुपरफूड मानले जाते आणि बरेच लोकं […]