• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

टाटा मोटर्स आणि महिंद्राची जागतिक भरारी! टेस्ला अन् बीवायडीला मागे टाकत जगातील टॉप ईव्ही कंपन्यांमध्ये मिळवले स्थान

August 8, 2026 by admin Leave a Comment

इलेक्ट्रिक वाहनांच्या जगात आता भारतीय तंत्रज्ञानाचा दबदबा निर्माण होत आहे. जगातील सर्वात कमी वीज वापरणारी आणि सर्वाधिक कार्यक्षम इलेक्ट्रिक वाहने बनवण्याच्या शर्यतीत टाटा आणि महिंद्राने अव्वल स्थान पटकावले आहे. इंटरनॅशनल कौन्सिल ऑन क्लीन ट्रान्सपोर्टेशनच्या (ICCT) रिपोर्टमध्ये भारतीय ईव्ही ब्रँड्सच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले असून, जागतिक बाजारपेठेत भारताची पत वाढली आहे. टाटा मोटर्स आणि महिंद्रा या […]

Filed Under: Latest News

लता मंगेशकर यांनी बाथरुममध्ये गायलं गाणं, 105 वेळा बदल करूनही ठरलं सुपरहिट, खर्च झालेले 1 कोटी रुपये

August 8, 2026 by admin Leave a Comment

हिंदी सिनेसृष्टीतील सर्वाधिक गाजलेल्या आणि ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘मुगल-ए-आझम’. के. आसिफ दिग्दर्शित या चित्रपटात दिलीप कुमार, मधुबाला, पृथ्वीराज कपूर, दुर्गा खोटे आणि निगार सुल्ताना यांसारख्या दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटातील भव्य सेट, दमदार संवाद, संगीत आणि गाणी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. या चित्रपटातील ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गाणं आजही अजरामर मानले […]

Filed Under: entertainment

मी बागेश्वर बाबा नाही, पण…; नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना उद्देशून असे का म्हणाले?

August 8, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आयआयटी दिल्लीच्या 57 व्या दीक्षांत समारंभाला हजेरी लावली. पंतप्रधान मोदींनी सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना पुढील भविष्यांसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कामना केल्या. पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमात एक जोक देखील सांगितला. त्यानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना महणाले, ‘तुमच्या मनात काही ना काही चालू असेल. हसत […]

Filed Under: india

मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार

August 8, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांवरून राजकीय वातावरण तापले असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी तब्बल 18 कोटी रुपयांची कथित देणगी चोरी होत असल्याचा आरोप केला होता. या आरोपांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले […]

Filed Under: india

6 चेंडूत 6 धावांची गरज..! गोलंदाजाने सामना पूर्णपणे पारड्यात झुकवला, पण एक चूक आणि पराभव झाला

August 8, 2026 by admin Leave a Comment

कॅरेबियन प्रीमियर लीग 2026 स्पर्धेला सुरूवात झाली असून पहिल्याच सामना रोमांचक झाला. या सामन्यात अँटिगुआ अँड बारबुडा फालकन्स आणि जमैकन किंग्समेन आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकाची कौल अँटिगुआ अँड बारबुडा फालकन्सने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर जमैकन किंग्समेनने 20 षटकात 7 गडी गमवून 167 धावा केल्या आणि विजयासाठी 168 धावांचं आव्हान […]

Filed Under: Latest News

Madhuri Dixit : ‘धक धक गर्ल’चा रिअल इस्टेटमध्ये धमाका! 1.94 कोटींचं घर विकलं दुप्पट किमतीत

August 8, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही तिचं सुमधूर हास्य, मन खिळवून ठेवणारं नृत्य आणि लक्षवेधी अभिनय यामुळे चित्रपटसृष्टीत अतिशय लोकप्रिय आहे. तिचे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात लाखो चाहते आहेत. मात्र सध्या बॉलिवूडची डान्सिग क्वीन ही तिच्या चित्रपटामुळे किंवा कामामुळे चर्चेत नाहीये. तर माधुरी आणि तिचे पती डॉ. श्रीराम माधव नेने सध्या […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 403
  • Page 404
  • Page 405
  • Page 406
  • Page 407
  • Interim pages omitted …
  • Page 539
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
  • कसोटी मालिकेत मानवने मॅजिक बॉलवर काढली प्रभात जयसूर्याची विकेट, सुथारच्या चेंडूचं सत्य काय?
  • Lucky Zodiac Signs 2026: रक्षाबंधनपर्यंत या ३ राशींना मिळू शकतो जबरदस्त धनलाभ, बुध ग्रहाकडून मिळेल शुभ परिणाम
  • हा अभिनेता स्वत:च्या लग्नात मेकअप आर्टिस्टची बाईक घेऊन पोहोचलेला, पत्नीने ठेवलेली खास अट
  • Viral Video: काय सांगता! फ्लायओव्हरच्या पिलरवर राहतंय संपूर्ण कुटुंब, Viral Video मागील सत्य समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in