महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील कोणत्याही शासकीय, अनुदानित, खासगी, सीबीएसई, आयसीएई इत्यादी शाळेच्या आवारात आणि 50 मीटरच्या परिसरात चरबी, ट्रान्स फॅट, अति साखर आणि मी असलेल्या जंक फूडची विक्री, मोफत वाटप आणि जाहिरातीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाचा राज्यातील जवळपास 1,08,000 शाळा आणि 2 कोटी […]
Archives for July 2026
कोण म्हणतं सलमान खान आजारी? काऊबॉय लूकमधील डॅशिंग अंदाज समोर
बॉलिवूडचा 'दबंग' सुपरस्टार अर्थात अभिनेता सलमान खान त्याच्या भावाला पाठिंबा देण्यासाठी 'अलायन्स' या शोमध्ये उपस्थित राहिला. गेल्या काही दिवसांपासून ओटीटीवर हा शो खूप चर्चेत आहे. यामध्ये सलमानचा भाऊ अभिनेता सोहैल खान स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. सोहैल खानला पाठिंबा देण्यासाठी सलमान त्याच्या संपूर्ण सेक्युरिटीसह 'अलायन्स'च्या सेटवर पोहोचला. या शोचं सूत्रसंचालन अभिनेता कुणाल खेमू करत आहे. […]
Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंना मोठा धक्का, 29 कर्मचाऱ्यांची थेट मंत्र्यांकडेच तक्रार; ‘त्या’ पत्रात काय ?
राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त असलेल्या तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्याकडून राज्यभरातील अनेक रेस्टॉरंट, उपहारगृहे, डेअरींची तपासणी करून तिथे पुरेशी स्वच्छता नसे, नियमांचे पालन केले नसेल तर कारवाई करण्यात येत आहे. पण आता तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून त्यांना मोठा धक्का बसला आहे. […]
Team India Coach: गौतम गंभीरचा पत्ता कट, नवीन कोच संघाची धुरा हाती घेणार, बीसीसीआयचा आश्चर्यचकित करणारा निर्णय
भारतीय संघाने नुकतीच झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकली. याआधीच्या मालिका सलग गमावल्यानंतर भारतीय संघाने ही मालिका जिंकली. आता या मालिकेतील विजयानंतर एका गोष्टीची चर्चा अधिकच रंगली. ही मालिका भारतीय संघाने व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या प्रशिक्षणपदाच्या नेतृत्त्वात जिंकली. आता यानंतर भारतीय संघाचे कोच म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण यांचीच निवडा करा अशी मागणी जोर धरु लागली. त्यामुळे आता बीसीसीआय एक निर्णय […]
जगात उडाला हाहाकार! इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पाजवळ अमेरिकेचा हल्ला? इराणी अधिकाऱ्याने..
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा वाढला. दोन्ही देश मोठे हल्ले करत आहेत. अमेरिकेच्या जॉर्डन येथील लष्कर तळावर इराणने मोठा हल्ला केला. इराणच्या अनेक भागात मोठे हवाई हल्ले अमेरिकेकडून करण्यात आली. यादरम्यानच आता इराणकडून अत्यंत मोठा आरोप करण्यात आला. एका इराणी अधिकाऱ्याने अमेरिकेवर थेट बुशेर अणुऊर्जा प्रकल्पाजवळ हवाई हल्ला केल्याचा आरोप केला. हा मोठा आरोप […]
दाऊदच्या साम्राज्याला हादरा, कुख्यात ड्रग्स तस्कर सलीम डोलाच्या पंटरला दणका, फैसल शेखसह 10 जणांविरोधात ED चे आरोपपत्र
दाऊद इब्राहिमच्या देशातील काळ्या धंद्यांना जोरदार चपराक लगावण्यात आला आहे. अवैध व्यवसायातून मोठी आर्थिक उलाढाल दाऊदची गँग करते. यामध्ये ड्रग्ज तस्करीचे मोठे रॅकेट चालवले जाते. गेल्यावर्षी अंमलबजावणी संचालनालयाने, ईडीने दाऊदचा निकटवर्तीय सलीम डोलाच्या ड्रग्ज नेटवर्कवर मुंबईत 8 ठिकाणी धाडी घातल्या होत्या. याप्रकरणात डोलाचा एमडी ड्रग्ज तस्कर फैसल शेख याच्यासह त्याची पत्नी अल्फिया शेख आणि इतर […]