• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कोण म्हणतं सलमान खान आजारी? काऊबॉय लूकमधील डॅशिंग अंदाज समोर

July 30, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा 'दबंग' सुपरस्टार अर्थात अभिनेता सलमान खान त्याच्या भावाला पाठिंबा देण्यासाठी 'अलायन्स' या शोमध्ये उपस्थित राहिला. गेल्या काही दिवसांपासून ओटीटीवर हा शो खूप चर्चेत आहे. यामध्ये सलमानचा भाऊ अभिनेता सोहैल खान स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे.

सोहैल खानला पाठिंबा देण्यासाठी सलमान त्याच्या संपूर्ण सेक्युरिटीसह 'अलायन्स'च्या सेटवर पोहोचला. या शोचं सूत्रसंचालन अभिनेता कुणाल खेमू करत आहे. सध्या यामध्ये कौटुंबिक आठवडा सुरु असून स्पर्धकांचे कुटुंबीय त्यांच्या भेटीला येत आहेत.

नुकतंच सोहैलची पूर्व पत्नी सीमा सजदेह या शोमधून बाहेर पडली. त्यानंतर तो भावूक झाला होता. अशा भावनिक क्षणी सलमानची एण्ट्री खूपच खास ठरत आहे. यावेळी त्याचा काऊबॉय लूक पहायला मिळाला. त्याच्या या खास लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. डेनिम शर्ट पँट आणि डोक्यावर काऊबॉय हॅट.. असा त्याचा हा लूक आहे.

नुकतंच सोहैलची पूर्व पत्नी सीमा सजदेह या शोमधून बाहेर पडली. त्यानंतर तो भावूक झाला होता. अशा भावनिक क्षणी सलमानची एण्ट्री खूपच खास ठरत आहे. यावेळी त्याचा काऊबॉय लूक पहायला मिळाला. त्याच्या या खास लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. डेनिम शर्ट, पँट आणि डोक्यावर काऊबॉय हॅट.. असा त्याचा हा लूक आहे.

एपिसोडच्या शूटिंगसाठी सेटवर प्रवेश करण्यापूर्वी सलमानने पापाराझी आणि फोटोग्राफर्ससमोर पोझ दिले. सलमान अलायन्स या शोमध्ये जवळपास एक तास घालवणार आहे. प्रेक्षकही सोहैल आणि सलमान या दोन भावंडांना एकत्र पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

काही दिवसांपूर्वी सलमानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये तो खूपच आजारी आणि थकलेला दिसत होता. नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहून सलमानने नंतर जिममधील फोटो शेअर केला. त्यानंतर आता त्याचा काऊबॉय लूकमधील हा अंदाज चर्चेत आला आहे.

काही दिवसांपूर्वी सलमानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो खूपच आजारी आणि थकलेला दिसत होता. नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहून सलमानने नंतर जिममधील फोटो शेअर केला. त्यानंतर आता त्याचा काऊबॉय लूकमधील हा अंदाज चर्चेत आला आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in