India tour of Sri Lanka 2026 : श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडिया 4 ऑगस्टला रवाना होणार आहे. त्याआधी जसप्रीत बुमराह आणि शुबमन गिल यांच्या इंजरीबद्दल महत्वाची अपडेट आहे. दोन्ही खेळाडू रिकवरीच्या वाटेवर आहेत. हळूहळू दोघे तंदुरुस्त होत आहेत. दोघेही श्रीलंकेविरद्ध कसोटी मालिका सुरु होण्याआधी फिट होण्याची शक्यता आहे. गिल आणि बुमराहशिवाय साई सुदर्शनच्या फिटनेसवर सुद्धा अपडेट […]
Archives for July 2026
उपोषणानंतर पुन्हा एकदा सोनम वांगचुक चर्चेत; सरकारचं केलं तोंडभर कौतुक, ‘त्या’ व्हिडीओची तुफान चर्चा
देशातील परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांच्या आरोपांवरून दिल्लीतील जंतर मंतर येथे मोठे आंदोलन झाले. या आंदोलनाला विविध राज्यांतील विद्यार्थी आणि नागरिकांनी प्रतिसाद दिल्याचे सांगितले जात आहे. आंदोलकांनी परीक्षा प्रणालीतील पारदर्शकतेची मागणी करत घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान काही ठिकाणी परिस्थिती तणावपूर्ण बनल्याची माहिती समोर आली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला. याठिकाणी समाजसेवक सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं […]
बॉलिवूडचं प्रचंड वादग्रस्त गाणं, बंदी घातली तरीही 7 दिवसांमध्ये विकली 1 कोटी कॅसेट, आजही गाणं सुपरहिट
1993 मध्ये प्रदर्शित झालेला 'खलनायक' हा बॉलिवूडमधील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक मानला जातो. संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने कथा, अभिनय आणि संगीतामुळे प्रचंड लोकप्रियता मिळवली. मात्र, या चित्रपटातील 'चोली के पीछे क्या है' या गाण्यामुळे मोठा वादही निर्माण झाला. या गाण्याचे बोल वादग्रस्त असल्याच्या कारणावरून दूरदर्शन आणि […]
घर आहे की जंगल? 4 भिंतीत 30 सापांच्या पिल्लांचा सुळसुळाट; कुटुंबीय दहशतीत
तुम्ही जंगलात, डोंगराळ भागात गेल्यावर तुम्हाला नाग, सापाचं दर्शन होण्याची शक्यता अधिक असते. अनेक जण सापाच्या भितीने जंगलात फेरफटाका मारायलाही घाबरतात. डोंगराळ भागात अनेक जण जमिनीवर पाहून चालत असतात. मानवी वस्तीत साप क्वचितपणे दिसून येतो. खरंतर जीवघेण्या विषारी सापांची सर्वसामान्यांना खूपच भीती वाटत असते. साधा रस्त्यावर एक साप दिसला तरी नागरिकांची एकच धावाधाव होते. परंतु […]
स्वप्नात जेवण, स्वयंपाक किंवा अन्न दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्न शास्त्रातील मान्यता
रात्री झोपल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या प्रकारची स्वप्ने पडतात. काही स्वप्ने आनंद देणारी असतात, तर काही स्वप्ने मनात प्रश्न निर्माण करणारी असतात. भारतीय परंपरेत स्वप्नांना अनेक शतकांपासून विशेष महत्त्व दिले गेले आहे. स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नांमध्ये दिसणाऱ्या विविध गोष्टींचे काही विशिष्ट संकेत मानले जातात. व्यक्तीच्या मनातील विचार, भावना आणि भविष्यातील घटनांशी स्वप्नांचा संबंध जोडला जातो. […]
Ladki Bahin Yojana : या लाडक्या बहिणींचे पैसा आता बंद, तुमचंही नाव यादीत आहे का?
ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आली होती. जर आमचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही या योजनेतील लाभार्थी महिलांना […]