• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बॉलिवूडचं प्रचंड वादग्रस्त गाणं, बंदी घातली तरीही 7 दिवसांमध्ये विकली 1 कोटी कॅसेट, आजही गाणं सुपरहिट

July 30, 2026 by admin Leave a Comment


1993 मध्ये प्रदर्शित झालेला 'खलनायक' हा बॉलिवूडमधील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक मानला जातो. संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने कथा, अभिनय आणि संगीतामुळे प्रचंड लोकप्रियता मिळवली.

मात्र या चित्रपटातील 'चोली के पीछे क्या है' या गाण्यामुळे मोठा वादही निर्माण झाला. या गाण्याचे बोल वादग्रस्त असल्याच्या कारणावरून दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओने त्याच्या प्रसारणावर बंदी घातली होती.

मात्र, या चित्रपटातील 'चोली के पीछे क्या है' या गाण्यामुळे मोठा वादही निर्माण झाला. या गाण्याचे बोल वादग्रस्त असल्याच्या कारणावरून दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओने त्याच्या प्रसारणावर बंदी घातली होती.

तरीही प्रेक्षकांमध्ये या गाण्याची लोकप्रियता कमी झाली नाही. उलट चित्रपटाच्या संगीताला प्रचंड प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या ऑडिओ कॅसेट्सच्या पहिल्याच आठवड्यात 1 कोटींहून अधिक प्रती विकल्या गेल्या.

तरीही प्रेक्षकांमध्ये या गाण्याची लोकप्रियता कमी झाली नाही. उलट, चित्रपटाच्या संगीताला प्रचंड प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या ऑडिओ कॅसेट्सच्या पहिल्याच आठवड्यात 1 कोटींहून अधिक प्रती विकल्या गेल्या.

'खलनायक'चे संगीत दिग्दर्शन लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांनी केले होते तर गीतकार आनंद बक्षी यांनी चित्रपटातील सर्व गाणी लिहिली होती. 'चोली के पीछे क्या है' व्यतिरिक्त 'नायक नहीं खलनायक हूं मैं' 'पालकी में होकर सवार चली रे' आणि 'आजा साजन आजा' ही गाणीही तुफान लोकप्रिय ठरली.

'खलनायक'चे संगीत दिग्दर्शन लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांनी केले होते तर गीतकार आनंद बक्षी यांनी चित्रपटातील सर्व गाणी लिहिली होती. 'चोली के पीछे क्या है' व्यतिरिक्त 'नायक नहीं खलनायक हूं मैं', 'पालकी में होकर सवार चली रे' आणि 'आजा साजन आजा' ही गाणीही तुफान लोकप्रिय ठरली.

खलनायक'चा निर्मितीसाठी सुमारे 2.5 कोटी रुपये खर्च आला होता. चित्रपटाने 12.50 कोटी रुपयांचे नेट आणि 21.50 कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन करत बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले. वादाच्या भोवऱ्यात सापडूनही 'खलनायक'ने संगीत आणि कमाईच्या जोरावर सुपरहिट चित्रपट म्हणून इतिहासात आपले स्थान कायम ठेवले.

खलनायक'चा निर्मितीसाठी सुमारे 2.5 कोटी रुपये खर्च आला होता. चित्रपटाने 12.50 कोटी रुपयांचे नेट आणि 21.50 कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन करत बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले. वादाच्या भोवऱ्यात सापडूनही 'खलनायक'ने संगीत आणि कमाईच्या जोरावर सुपरहिट चित्रपट म्हणून इतिहासात आपले स्थान कायम ठेवले.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!
  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने
  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in